हवामानात अचानक मोठा बदल ! राज्यातील ‘या’ भागात उद्यापासून जोरदार पाऊस सुरू होणार, हवामान खात्याची माहिती
Maharashtra Havaman Andaj : ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. यामुळे राज्यात पावसाची मोठ्या प्रमाणात तूट पाहायला मिळत आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जरूर राज्यात चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली. पण ऑगस्ट महिन्याची पावसाची तूट भरून काढण्यासाठी सध्या सुरू असलेला पाऊस पुरेसा नाही. ऑगस्ट महिन्याची जर तूट भरून निघायची असेल तर खूप मोठा पाऊस पडणे अपेक्षित …