आता आधार अपडेट फ्री मध्ये! फक्त एवढ्याच दिवसासाठी, जाणून घ्या | Aadhar Document Update 2023

मित्रांना शेअर करा:

Aadhar Document Update 2023

Aadhar Document Update 2023: नमस्कार मित्रांनो, शासनातर्फे आधार कार्ड संबंधित मोठी अपडेट आली आहे. त्यानुसार आता 10 वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या आधार कार्डला अपडेट करणे अनिवार्य आहे. ज्या नागरिकांनी त्यांच्या आधार कार्ड ला 10 वर्षापासून अपडेट केले नाही, अशा नागरिकांचे आधार कार्ड बंद होणार आहेत; त्यामुळे लवकरात लवकर सर्व नागरिकांनी आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे! अशी सूचना केंद्र शासनाद्वारे देण्यात आली आहे.

ज्यांचे आधार कार्ड 10 वर्षापासून अपडेट केलेले नाहीयेत, अशा व्यक्तींना त्यांच्या आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर वर एक मेसेज शासनाद्वारे फॉरवर्ड केला जातोय. त्यामध्ये त्यांनी Proff of identity आणि Proff of Address अपडेट करण्यासाठी सांगितला आहे. तुमच्या मोबाईलवर हा मेसेज पडलेला असेल तर तो गांभीर्याने घ्या, नाहीतर तुमचे आधार बंद होऊन जाईल. (Aadhar Document Update 2023)

हे पण वाचा: जुनी पेन्शन योजना काय आहे? ती कोणत्या सरकारने बंद केली?

आधार अपडेट 2023 (Aadhar card update)

मित्रांनो जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षापासून अपडेट केले नसेल तर आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कारण शासनाने फ्री मध्ये मोबाईलवर आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिले आहे तुम्हाला फक्त आम्ही आर्टिकल मध्ये दिलेल्या स्टेप पाहायचे आहेत आणि त्यानुसार तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे आहे त्यामुळे ही पोस्ट काळजीपूर्वक आणि नीट वाचा आणि त्यानुसार तुमचे आधार कार्ड अपडेट करा. {Aadhar Document Update 2023}

आधार कार्ड अपडेट 2023 प्रक्रिया step by step guide in Marathi

 • आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम आधारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
 • वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तेथे लॉगिन हा ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करायचा आहे आणि क्लिक केल्यानंतर समोर येणारे बॉक्समध्ये ज्या व्यक्तीचे आधार कार्ड अपडेट करायचे आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅपच्या फील करायचा आहे.
 • सर्व माहिती टाकून सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर येणारे ओटीपी त्यात टाकायचा आहे.
 • ओटीपी हा आधार ला जो नंबर लिंक आहे त्या नंबर वरील ओटीपी च्याकडे टाकल्यानंतर लॉगिन नाव वर क्लिक करायचा आहे.
 • त्यानंतर त्या व्यक्तीचा लॉगिन होईल, डॅशबोर्ड मध्ये सर्वात खाली अपडेट डॉक्युमेंट हे ऑप्शन दिसेल लाल अक्षरांमध्ये ते लिहिलेलं असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे.
 • तुमच्यासमोर अजून एक नवीन डॅशबोर्ड उघडेल त्या डॅशबोर्ड मध्ये अपडेट संबंधी काय माहिती दिलेली असेल त्यापेक्षा खालील नेक्स्ट बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
 • जे माहितीचे पेज येत आहेत त्यांना स्कीप मारायचा आहे म्हणजे नेक्स्ट वर क्लिक करून पुढे जायचं आहे. [Aadhar Document Update 2023]
 • त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आधार अपडेट मेन पेज येईल पेमेंट पेजवर तुमच्या आधार अपडेट विषयी माहिती दिलेली असेल.
 • तुमचे नाव जन्म दिनांक ऍड्रेस अशी सर्व माहिती त्यामध्ये असेल.
 • जर दाखवलेली माहिती योग्य असेल तर त्याखालील बॉक्स वरती करायचा आहे. आणि नेक्स्ट बटण दाबायचा आहे.
 • त्यानंतर तुमच्यासमोर डॉक्युमेंट अपलोड चा एक नवीन विंडो उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या ऍड्रेस प्रूफ साठी आणि आयडेंटी ग्रुप साठी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. Jpg png pdf 2 mb पर्यंत
 • सर्व अटी आणि शर्ती मान्य करायचे आहेत आणि नेक्स्ट वन नावावर क्लिक करायचं आहे.
 • या ठिकाणी नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पॉप अप येईल त्याला तुम्हाला ओके करायचं आहे.
 • ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट योग्य आहेत का ते चेक करायचा आहे. दिनांक 14 जून 2023 पर्यंत ही सुविधा फ्री मध्ये उपलब्ध आहे.
 • त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटणावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आधार अपडेट संबंधीचं तुमचं काम संपलेला आहे.
 • पेजच्या खाली दिलेले अग्नॉलेज सर्टिफिकेट किंवा पावती तुम्ही स्क्रीन शॉट घेऊ शकता, किंवा त्या पावतीची प्रिंटाऊन देखील काढू शकता.
 • या आधार अपडेट साठी तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची फी लागणार नाही त्यामुळे सर्वांना विनंती आहे आपल्या आधार अपडेट लवकर करून घ्यावे.

तुम्ही जी पावती प्रिंट आऊट किंवा स्क्रीन शॉट करून ठेवलेली आहे त्या पावतीवर तुम्हाला तुमचा आधार नंबर बाकी तुमची माहिती आणि त्यासोबत नंबर मध्ये सर्विस नंबर दिसेल.

हे पण वाचा: या शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर! निर्णय निघाला

तुमची अपडेट लाईव्ह झाली की नाही किंवा सेव झाली की नाही ते पाहण्यासाठी तुम्ही एस आर नंबर चा वापर करू शकता याच डॅशबोर्ड मध्ये वर वेगवेगळ्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधांपैकी एस आर एन किंवा आधार स्टेटस मध्ये क्लिक करून तुम्ही या सारे नंबर टाकून तुमचे आधार स्टेटस पाहू शकता. [Aadhar Document Update 2023]

तर मित्रांनो ही होती महत्त्वाची माहिती ज्यांचं आधार कार्ड दहा वर्षापासून अपडेट केलेला नाही त्या तुमच्या सर्व मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी agrobharti या आमच्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद!

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *