AIESL Recruitment 2023 Mumbai – 371 जागांसाठी बंपर भरती

मित्रांना शेअर करा:

मित्रांनो AIR INDIA मध्ये इंजिनियरिंग विभागात भरती निघाली आहे, 10 वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी हि एक सुवर्ण संधी आहे. ज्यांना AIESL Recruitment 2023 Mumbai साठी अर्ज करायचा असेल त्यांनी या भरती संबंधित माहिती जाणून घ्या. एकूण जागा या 371 आहेत ज्या पदानुसार विभाजित आहेत, इच्छुक अश्या व्यक्तींना अर्ज करण्यासाठी विभागाद्वारे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. सोबतच AIESL Recruitment 2023 Mumbai साठी notification जाहिरात सुद्धा अधिकृत रित्या प्रसिद्ध करण्यात आली आहे.

20230221 220219

AIESL Recruitment 2023 Mumbai संपूर्ण माहिती in Marathi

भरतीचे नाव

AIESL Recruitment 2023 Mumbai

पदाचे नाव

  • एयर क्राफ्ट टेक्नीशियन
    • A&C
    • एव्हिओनिक्स
  • स्किल्ड टेक्नीशियन
    • फिटर & शीट मेटल
    • पेंटर
    • टेलर/अपहोल्स्ट्री
    • वेल्डर
    • ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल
    • इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स
    • कारपेंटर
    • MRAC (मेकॅनिकल रेफ & AC)
    • MMOV (मेकॅनिकल मोटर व्हेईकल)

एकूण रिक्त जागा

  • एयर क्राफ्ट टेक्नीशियन – 296
  • स्किल्ड टेक्नीशियन – 75

एकूण जागा : 371

नोकरीचे ठिकाण

  • मुंबई

शैक्षणिक पात्रता

एयर क्राफ्ट टेक्नीशियन(i) 60% गुणांसह AME (मेकॅनिकल/एव्हिओनिक्स) किंवा मेकॅनिकल/एरोनॉटिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/OBC: 55% गुण]
(ii) 01 वर्ष अनुभव किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस
स्किल्ड टेक्नीशियन(i) 10वी उत्तीर्ण   
(ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI   
(iii) 01 एव्हिएशन क्षेत्रात 01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा

  • सामान्य/EWS उमेदवार : 35 वर्षे
  • OBC उमेदवार : 38 वर्षे
  • SC/ST उमेदवार : 40 वर्षे

परीक्षा फी

  • जनरल / ओबीसी : ₹1000/- 
  • SC / ST / माजी सैनिक उमेदवार : ₹500/-

निवड प्रक्रिया

मुलाखत स्वरुपात (लेखी परीक्षा नाही)

पगार

  • एयर क्राफ्ट टेक्नीशियन : Rs. 25,000/-
  • टेक्नीशियन : Rs. 25,000/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

20 मार्च, 2023 (11:59 PM)

महत्वाच्या लिंक्स (Important Links)

ऑनलाईन अर्ज

  • एयर क्राफ्ट टेक्नीशियन : Apply Online
  • स्किल्ड टेक्नीशियन : Apply Online

AIESL Recruitment 2023 Mumbai साठी आवश्यक कागदपत्रे

  1. पात्रतेच्या निकषांनुसार सर्व मूळ पात्रता (शिक्षण व तांत्रिक) प्रमाणपत्रे.
  2. सर्व मूळ अनुभव प्रमाणपत्रे.
  3. मूळ वैध ड्रायव्हिंग लायसन्स, उपलब्ध असल्यास (केवळ तंत्रज्ञ पदासाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांसाठी)
  4. जन्मतारखेचा पुरावा.
  5. स्थायी आणि वर्तमान पत्त्याचा पुरावा.
  6. 2 पासपोर्ट आकाराचे फोटो.
  7. आयडी प्रूफ (पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ.) यापैकी कोणतेही एक.
  8. अर्ज शुल्क भरल्याचा पुरावा म्हणजेच ऑनलाइन पेमेंट पावती.
  9. सर्व्हिस डिस्चार्ज बुक (फक्त माजी सैनिकांसाठी)

AIESL Recruitment 2023 Mumbai अर्ज प्रक्रिया (मुलाखत)

  • AIESL Recruitment 2023 Mumbai मध्ये भरती साठी निवड हि मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • मुलाखती साठी पात्र झालेल्या, अथवा निवड केलेल्या अर्जदारांना ठराविक वेळेनुसार मुलाखती साठी बोलवले जाईल.
  • मुलाखती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी सूचित केले जाईल.
  • AIESL Recruitment 2023 Mumbai बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया अधिकृत रित्या प्रसिद्ध केलेली जाहिरात Notification वाचावी.

FAQ

Q : AIESL Recruitment 2023 साठी अर्जाची शेवटची तारीख किती आहे?

Ans : 20 मार्च, 2023 (11:59 PM)

Q : AIESL Recruitment 2023 भरती मध्ये एकूण रिक्त जागा किती आहेत?

Ans : 371

Q : AIESL भरती 2023 साठी पगार किती आहे?

Ans : 25,000/-

हे पण वाचा :

मित्रांनो तुम्हाला AIESL Recruitment 2023 Mumbai बद्दल जॉब अपडेट आवडली असेल, आणि यामुळे तुम्हाला फायदा झाला असेल तर Please या आर्टिकल ला तुमच्या मित्रांना सुद्धा share करा. अशाच नवनवीन जॉब अपडेट्स साठी agrobharti या आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा. धन्यवाद!

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *