Anganwadi Bharti 2023 – जाहिरात PDF, पात्रता, कागदपत्रे

मित्रांना शेअर करा:

  1. अंगणवाडी भरती 2023 महाराष्ट्र, अर्ज प्रक्रिया, शासन निर्णय, फॉर्म, शेवटची तारीख, अंगणवाडी सुपरवायझर भरती 2023, Maharashtra Anganwadi Bharti 2023, Maharashtra Anganwadi Recruitment, महाराष्ट्र अंगणवाडी भरती 2023, Maharashtra Anganwadi Recruitment February 2023, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती

अंगणवाडी भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्यांना या भरतीसाठी अर्ज करावयाचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्यावा. अर्ज कसा भरायचा याची Step by step process आम्ही आर्टिकल मध्ये सांगितली आहे, त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा. सोबतच अंगणवाडी भरती 2023 पात्रता, शासन निर्णय, फॉर्म, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि जाहिरात pdf अशा सर्व बाबी आम्ही या आर्टिकल मध्ये समाविष्ट केलेल्या आहेत, त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा.

Anganwadi Bharti 2023
Anganwadi Bharti 2023

अंगणवाडी भरती 2023 संपूर्ण माहिती in Marathi

भरतीचे नावअंगणवाडी भरती 2013
पदाचे नावअंगणवाडी पर्यवेक्षक, सेविका आणि मदतनीस
पदसंख्या20,186 जागा
नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
पगार8,000/- ते 15,000/-
परीक्षा फीजनरल: 300, [SC/ST/PWD: 100]
अर्ज पद्धतीऑनलाईन
शैक्षणिक पात्रताबारावी उत्तीर्ण
वयोमर्यादा18 ते 40 वर्षे
अधिकृत वेबसाईटक्लिक करा

Anganwadi Bharti 2023 Notification (जाहिरात) PDF

अंगणवाडी भरती 2023 साठी अधिकृतरित्या जाहिरात निघाली आहे, या जाहिरातीमध्ये अंगणवाडी भरती 2023 साठीची संपूर्ण माहिती दिलेली आहे. सोबतच अंगणवाडी पर्यवेक्षक, सेविका, मदतनीस यांचा पगार तसेच अर्ज पद्धती अशा प्रकारची सर्व माहिती Notification (जाहिरात) PDF मध्ये देण्यात आली आहे. जर तुम्हाला ही जाहिरात PDF पहायची असेल किंवा डाऊनलोड करायची असेल, तर कृपया खालील निळ्या लिंक वर क्लिक करून जाहिरात पाहून घ्या.

अंगणवाडी भरती 2023 जाहिरात PDF पहा

अंगणवाडी भरती फॉर्म pdf

अधिकृत माहिती आल्यानंतर आम्ही अपडेट करू.

Anganwadi Bharti 2023 - 20 हजार अंगणवाडी सेविका भरतीची जाहिरात 31 मे पर्यंत निघणार.

Anganwadi Bharti 2023 Maharashtra Vacancy 2023 Details in Marathi

माहिती लवकरच अपडेट केली जाईल, उपलब्ध माहिती खाली दिली आहे.

पदाचे नावरिक्त जागा
कायदेशीर-सह-प्रोबेशन अधिकारी21
जिल्हा बाल सुरक्षा अधिकारी10
सुरक्षा अधिकारी20
समुपदेशक15
सामाजिक कार्यकर्ता23
CA Accountant18
JJB डेटा एन्ट्री ऑपरेटर18
CWC डेटा एन्ट्री ऑपरेटर19
माहिती विश्लेषक13
डेटा एंट्री ऑपरेटर सहाय्यक13
आउटरीच कार्यकर्ता25

Anganwadi Bharti 2023 Eligibility (पात्रता निकष)

महाराष्ट्र सरकार द्वारे 2023 साठी अंगणवाडी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ज्या अर्जदारांना अर्ज करावयाचा आहे त्यांच्यासाठी काही पात्रता निकष ठरवले आहेत, या पात्रता निकषांमध्ये मुख्य केंद्रित बाब ही शैक्षणिक पात्रतेची आहे.

Anganwadi Bharti 2023 Education qualification (शैक्षणिक पात्रता)

अंगणवाडी भरती 2023 साठी अर्ज करणारा उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा, सोबतच उच्च शिक्षणाला देखील या भरतीत प्रधान्य आहे. नव्या पद भरती मध्ये किमान शिक्षण बारावी पास असणे आवश्यक आहे. तसेच पदवी, पदव्युत्तर पदवी, अन्य उच्च शिक्षण असल्यास भरती प्रक्रियेस त्या शिक्षणासाठी विशेष गुणांचा भरांश दिला जाणार आहे.

अंगणवाडी मदतनीस8 वी / 10 वी पास
अंगणवाडी सेविका10 वी / 12 वी पास
अंगणवाडी पर्यवेक्षकपदवीधर

Anganwadi Bharti 2023 Age Limit (वयोमर्यादा)

अंगणवाडी भरती 2023 साठी उमेदवाराचे वय किमान 35 वर्षे असणे आवश्यक आहे, अधिकारीक रित्या उमेदवाराचे वय हे 18 ते 40 वर्ष दरम्यान असावे; सोबतच जर उमेदवार राखीव प्रवर्गातील असेल तर त्याच्यासाठी काही प्रमाणात सूट दिली आहे.

अंगणवाडी भरती साठी लागणारी कागदपत्रे (Documents)

अंगणवाडी भरती 2023 साठी अधिकृत रित्या कागदपत्रे सांगितले आहेत, ज्यांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी ही कागदपत्रे अर्ज भरत असताना जवळ ठेवणे आवश्यक आहे. ज्या महिलांना अंगणवाडी भरती 2023 साठी अर्ज करावयाचा आहे त्यांना पुढील कागदपत्रे लागणार आहेत.

आधार कार्डउत्पन्न प्रमाणपत्र
शिधापत्रिकाकामाचा अनुभव प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्रशैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
अधिवास प्रमाणपत्र 

अंगणवाडी भरती (फॉर्म) 2023 अर्ज प्रक्रिया Apply Online

अंगणवाडी भरती 2023 साठी, ज्या महिलांना अर्ज करायचा आहे त्यांना खालील (Step by step guide) सूचनांचे पालन करून अर्ज करता येईल.

  1. सर्वप्रथम उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, या अधिकृत वेबसाईटची लिंक आम्ही आर्टिकल मध्ये दिलेली आहे.
  2. अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तेथे तुम्हाला Apply Online असा Option दिसेल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  3. Apply online ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक टॅब उघडेल. त्यामध्ये अंगणवाडी भरती 2023 साठी चा अर्ज असेल, तो अर्ज तुम्हाला भरायचा आहे.
  4. अर्ज भरत असताना सर्व माहिती ही बरोबर आणि अचूक टाकावी, सोबतच सांगितलेले कागदपत्रे योग्य Size आणि Ratio मध्ये अपलोड करायचे आहेत.
  5. पूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज चेक करायचा आहे. एखादी चूक जर झाली असेल तर ती दुरुस्त करायची आहे. चेक केल्यानंतर अर्जासाठी ची परीक्षा फी भरायची आहे.
  6. परीक्षा फी भरल्यानंतर तुम्हाला Submit या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल, क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज अंगणवाडी भरती 2023 साठी ग्राह्य धरण्यात येईल.
  7. अशा रीतीने तुमचा अंगणवाडी भरती 2023 साठी चा अर्ज भरला गेला आहे. अर्ज भरून सबमिट केल्यानंतर तुम्हाला आयडी नंबर मिळेल, सोबतच अर्जाची PDF स्वरूपात पावती मिळेल.
  8. अंगणवाडी भरती 2023 साठी निवड झाल्यानंतर पावतीची आवश्यकता भासते. त्यामुळे PDF स्वरूपातील ही पावती सेव करून ठेवा, अथवा त्याची प्रिंट आउट काढून घ्या.

अशा रितीने तुम्ही तुमचा अंगणवाडी भरती 2023 साठी चा अर्ज भरू शकता. वरील स्टेप वापरून तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुध्दा अर्ज भरू शकता. ऑनलाईन केंद्रावर पैसे देऊन हा अर्ज भरण्याची बिलकुल गरज नाही, फक्त सांगितलेल्या स्टेप बरोबर follow करा.

अंगणवाडी भरती 2023 महत्वाच्या बाबी

  • मार्च महिन्यात रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु होईल
  • राज्य शासनाच्या सूचनेनुसार रिक्त पदांच्या भरतीसाठी पहिल्या टप्प्यात पदोन्नतीची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.
  • मार्च महिन्यात सरळ सेवा भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे.
  • पदोन्नती प्रक्रिया फेब्रुवारी अखेर पूर्ण करण्यात येणार आहे.
  • त्यानंतर मार्च महिन्यात रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु होईल.

FAQ

Q : अंगणवाडी भरती 2023 साठी वेतन किती आहे?

Ans : ₹8,000 ते ₹15,000 हजार रुपये प्रतिमाह वेतन असेल.

Q : अंगणवाडी भरती 2023 कोणत्या पदासाठी होणार आहे

Ans : अंगणवाडी सेविका मदतनीस आणि पर्यवेक्षक.

Q : अंगणवाडी भरती 2023 साठी रिक्त जागा किती आहेत?

Ans : एकूण रिक्त जागा या 20,186 आहेत.

Q : अंगणवाडी भरती 2023 साठी शेवटची तारीख काय आहे?

Ans : अर्जासाठी शेवटची तारीख अजून आली नाही, अधिकृत माहिती आल्यास आम्ही अपडेट करू.

 

हे पण वाचा :

मित्रांनो अंगणवाडी भरती 2023 बद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन भरती अपडेट साठी आमच्या Agrobharti वेबसाईटला भेट देत रहा.

मित्रांना शेअर करा:

7 thoughts on “Anganwadi Bharti 2023 – जाहिरात PDF, पात्रता, कागदपत्रे”

    1. Bhoutamma sangappa Mandolikar

      सर मला अंगनवाडी साठी फॉर्म भरायची आहे. माझी 10वी शिक्षण झालं आहे . मी सांगली जिल्ह्यात राहते .

    1. नाही! ही फॉर्म PDF जुनी आहे, नवीन भरती साठी अजून फॉर्म उपलब्ध झालेला नाही. जेव्हा अधिकृत अपडेट येईल तेव्हा आम्ही पोस्ट मध्ये नवीन फॉर्म टाकू..

    2. Pooja Randhir Kadam

      Hii sir /mam
      Mla anganwadi sathi from bhraycha aahe. Tari mla ya no. Var call kra 7972894477 ple. Me

  1. Pooja madhavrao Koli

    Mi . Pooja madhavrao koli
    Mla anganwadi sathi from braycha aahe tar.sar MLA ya nambar var call Kara .pla Mazi khup aapeksha aahet sar.9923651042

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *