एप्रिल महिन्यात 15 दिवस बँका बंद राहणार! बँकेत जाण्यापूर्वी जाणून घ्या सुट्ट्यांची यादी संपूर्ण एका क्लिकवर | Bank Holidays in April 2023

मित्रांना शेअर करा:

bank-holidays-in-april-2023

Bank Holidays in April 2023: नमस्कार मित्रांनो नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे, पण आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँकांना तब्बल 15 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. म्हणजेच आता एप्रिल महिन्यात देशातील सर्व बँका 15 दिवस बंद राहणार आहेत, कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत? वार कोणता आहे? तारीख कोणती आहे? हे आपण या पोस्ट द्वारे सविस्तर जाणून घेऊया. (Bank Holidays in April 2023)

Bank Holidays in April 2023 information in Marathi

जर एप्रिल महिन्यात तुमचे बँकेमध्ये काही महत्त्वाचे काम असेल, तर ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. कारण एप्रिल मधे अर्धा महिना बँका बंद राहणार आहेत.

हे पण वाचा: फक्त 1 मिनिटात बँक खात्याला आधार नंबर लिंक करा, जाणून घ्या प्रक्रिया

आजकाल बँकेची बरीचशी कामे इंटरनेट द्वारे घरी बसून करता येतात, परंतु मोठ्या प्रमाणात रोख रक्कम उचलायचे असेल तर आपल्याला बँकेत जाणे भाग आहे. त्यामुळे आता बँकेत जाण्यापूर्वी एप्रिल महिन्यात किती दिवसांच्या सुट्या आहेत याची संपूर्ण यादी आपण आता जाणून घेऊया. [Bank Holidays in April 2023]

April 2023 Bank Holidays List (एप्रिल 2023 बँक सुट्टी संपूर्ण यादी)

1 एप्रिल 2023 : वार्षिक मेंटेनन्ससाठी बँका बंद राहतील.

2 एप्रिल 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

4 एप्रिल 2023 : महावीर जयंती

5 एप्रिल 2023 : बाबू जगजीवन राम जयंतीनिमित्त तेलंगणामध्ये बँका बंद राहतील.

7 एप्रिल 2023 : गुड फ्रायडे निमित्त आगरतळा, अहमदाबाद, गुवाहाटी, जयपूर, जम्मू, शिमला आणि श्रीनगर वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

8 एप्रिल 2023 : महिन्याचा दुसरा शनिवार

9 एप्रिल 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

14 एप्रिल 2023 : बाबासाहेब आंबेडकर जयंती

15 एप्रिल 2023 : आगरतळा, गुवाहाटी, कोची, कोलकाता, शिमला आणि तिरुअनंतपुरममध्ये विशू, बोहाग बिहू, हिमाचल डे, बंगाली नववर्षामुळे बँका बंद राहतील.

16 एप्रिल 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी) {Bank Holidays in April 2023}

18 एप्रिल 2023 : जम्मू आणि श्रीनगरमध्ये शब-ए-कद्र रोजी बँका बंद राहतील.

21 एप्रिल 2023 : ईद-उल-फित्रमुळे आगरतळा, जम्मू, कोची, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील.

22 एप्रिल 2023 : महिन्याचा चौथा शनिवार

23 एप्रिल 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

30 एप्रिल 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

हे पण वाचा: मोबाईल UPI वरून पैसे पाठवल्यास लागणार एवढा भुर्दंड! RBI चे नवे नियम जाहीर

तर मित्रांनो हे होते एप्रिल महिन्यातील सुट्टीचे दिवस, {Bank Holidays in April 2023} बद्दलची ही महत्वाची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट साठी Agrobharti या आमच्या वेबसाईटला भेट देत राहा. धन्यवाद!


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *