BEL Recruitment 2023 | भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड भरती 2023 महिना 50 हजार रुपये वेतन

मित्रांना शेअर करा:

BEL Recruitment 2023: मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड भरती 2023 मध्ये बंपर भरती निघालेली आहे तब्बल 110 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे ज्यांना या भरतीसाठी अप्लाय करायचा असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला भरती बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे कृपया पूर्ण आर्टिकल वाचा आणि त्यानंतरच अर्ज प्रक्रिया पार पाडा.

Join Our WhatsApp GroupClick Here
BEL Recruitment 2023

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड भरती 2023 संपूर्ण माहिती मराठी

Table of Contents

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मध्ये 110 जागांसाठी भरती निघाली आहे ज्या तरुणांना नोकरीची गरज आहे त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन स्वरूपाची आहे तुम्हाला फक्त ऑनलाईन वेबसाईटवर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड भरती 2023 महत्वाचा बाबी (Highlights)

भरतीचे नावBEL Recruitment 2023
जाहिरात क्रमांक383/PE-I/HR/SW/2023
एकूण जागा110
पदाचे नावप्रोजेक्ट इंजिनियर – I
नोकरीचे ठिकाणविशाखापट्टणम, नवी दिल्ली, गाझियाबाद & बंगलोर
वेतन50,000 रुपये प्रति महिना
वयोमर्यादा32 वर्षे (अटी लागू)
शैक्षणिक पात्रताBE/B.Tech/B.Sc Engg उत्तीर्ण
परीक्षा फीपरीक्षा शुल्क नाही
अर्जाची शेवटची तारीख17 मार्च, 2023
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड भरती 2023 पदाचे नाव आणि तपशील

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड भरती 2023 साठी रिक्त जागा या 110 आहेत, प्रोजेक्ट इंजिनियर 1 या पदासाठी भरती होणार आहे.

पदाचे नावरिक्त जागावेतन
प्रोजेक्ट इंजिनियर 111050,000₹

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड भरती 2023 शैक्षणीक पात्रता (Educational Qualification)

भरती साठी अधिकृत रित्या भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड द्वारे शैक्षणीक पात्रता निकष ठरविण्यात आले आहेत. ज्या अर्जदारांना या भरती साठी अर्ज करण्याची इच्छा असेल त्यांना हे पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • 55% गुणांसह BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन सायन्स/IT) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी] 
  • 02 वर्षे अनुभव

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड भरती 2023 वयोमर्यादा (age limit)

भरती साठी अर्जदारांना वयाची अट ठेवण्यात आली आहे, त्यानुसार जे उमेदवार वयोमर्यादा निकष पूर्ण करतील किंवा पात्र ठरतील त्यांनाच भरती साठी अर्ज करता येईल.

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड भरती 2023 साठी ज्यांना अर्ज करायचं असेल त्यांचे वय दिनांक 1 फेब्रुवारी, 2023 रोजी वय वर्षे 32 झालेले असावे.

भरती प्रक्रीयेत राखीव वर्गाला वयामध्ये शिथिलता देण्यात आली आहे, अनुसूचित जाती व जमाती म्हणजेच SC/ST प्रवर्गाला तसेच इतर मागास वर्ग म्हणजेच OBC प्रवर्गाला 5 वर्षे 3 वर्षे अशी सूट देण्यात आली आहे.

Open कॅटेगरी मधील उमेदवारांना भरती साठी वयोमर्यादेमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आली नाही, त्यांना अधिकृत वयोमर्यादा लागू असणार आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड भरती 2023 जाहिरात (Notification PDF)

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड भरती 2023 साठी अधिकृत रित्या जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, ज्यांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना या भरती प्रक्रियेमबद्दल माहिती मिळवण्यासाठी अधिकृत स्त्रोत हा जाहिरात pdf आहे. त्यामुळे तुम्हाला अधिकृत माहिती मिळवायची असेल तर तुम्हाला जाहिरात Notification PDF पहावी लागेल.

BEL Recruitment 2023 बद्दल जाहिरात Notification PDF पाहण्यासाठी किंवा Download करण्यासाठी खालील निळ्या लिंक वर क्लिक करा.

click here

जाहिरात PDF Download करा

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड भरती 2023 कागदपत्रे (Documents)

  • बायोडाटा फॉर्म (सध्याची फोटो असावी)
  • वयाचा पुरावा (SSLC किंवा 10 वी पास गुणपत्रक)
  • BE/ B.Tech/ B.Sc अभियांत्रिकी प्रमाणपत्र
  • सर्व सेमीस्टर गुणपत्रक
  • विद्यापीठाचे CGPA रुपांतरण प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (जर EWS/ OBC/ SC/ ST/ PWBD चे असेल तर)
  • ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर मान्यताप्राप्त दस्तऐवज)
  • पासपोर्ट साईज फोटो 2 प्रती
  • पात्रता अनुभव प्रमाणपत्र
  • रोजगार प्रमाणपत्र किंवा वेतन स्लीप
  • ना हरकत प्रमाणपत्र (फक्त सरकारी संस्थे मध्ये करणाऱ्या व्यक्ती साठी)

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड भरती 2023 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (Online Apply)

  1. अधिकृत वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला भरती साठी गुगल फॉर्म भरायचा आहे.
  2. Google फॉर्म भरताना सर्व माहिती ही अचूक टाकायची आहे, चुकीची माहिती तुमचा अर्ज बाद करण्यास कारणीभूत ठरू शकते.
  3. फॉर्म मध्ये दिलेल्या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  4. त्यानंतर सर्व माहिती भरून झाल्यास फॉर्म सबमिट करायचा आहे.
  5. नंतर तुम्हाला नोंदणीची पावती प्रिंट आउट काढून घ्यायची आहे किंवा त्याची स्क्रीन शॉट घ्यायची आहे.
  6. सोबतच दिलेला बायोडाटा फॉर्म भरून तुमचा पासपोर्ट फोटो चिकटवा.
  7. त्यानंतर बायोडाटा फॉर्म आणि इतर कागदपत्रे निवड केंद्रावर वॉक इन च्या दिवशी घेऊन जा.
ऑनलाईन अर्ज Google फॉर्मयेथे क्लिक करा
बायोडाटा फॉर्म PDF Downloadविशाखापट्टणम
नवी दिल्ली,गाझियाबाद & बेंगळूर

BEL Recruitment 2023 बद्दल विचारले जाणारे प्रश्न FAQ

BEL Recruitment 2023 साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

110

BEL Bharti 2023 साठी अर्जाची शेवटची तारीख किती आहे?

17 मार्च, 2023

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड भरती 2023 करीता किती रुपये वेतन आहे?

50,000 हजार रुपये मासिक


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *