BMC MCGM Recruitment 2023 : मुंबई महानगर पालिका भरती सुरू, परीक्षा नाही फक्त मुलाखत महिना 75 हजार रुपये

मित्रांना शेअर करा:

BMC MCGM Recruitment 2023 साठी अधिकृत रित्या जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, ज्या अर्जदार उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल त्यांनी कृपया खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचून घ्यावी.

BMC MCGM Recruitment 2023

मुंबई महानगरपालिका भरती 2023 संपूर्ण माहिती in Marathi

मुंबई महानगरपालिका भरती 2023 ही मुळात मुलाखती स्वरूपात होणार आहे, भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार नाही. थेट मुलाखत घेऊन भरती प्रक्रिया पार पडणार आहे, सोबतच या भरतीसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. मुंबई महानगरपालिका भरती 2023 साठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, कागदपत्रे हे पुढील प्रमाणे असतील.

भरतीचे नावBMC MCGM Recruitment 2023
पदाचे नावपरिचारीका (स्टाफ नर्स) गट-क
एकूण जागा652
वेतन₹35,400 ते ₹1,12,400/-
शैक्षणिक पात्रता(i) 12 वी उत्तीर्ण (ii) GNM (iii) MS-CIT किंवा CCC किंवा समतुल्य
वयोमर्यादा21 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाणमुंबई
परीक्षा शुल्कफी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्तावैद्यकीय अधिक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी) वॉर्ड नं.07, (परिक्षण लेक्चर हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरूजी मार्ग, (ऑर्थर रोड), चिंचपोकली (पश्चिम), मुंबई-400011
अर्ज करण्याची तारीख08 ते 21 मार्च 2023 (11:00 AM ते 05:00 PM)
अधिकृत वेबसाईटक्लिक करा

मुंबई महानगरपालिका भरती 2023 जाहिरात PDF (Notification)

मुंबई महानगरपालिका भरती 2023 साठी अधिकृत रित्या जाहिरात pdf प्रसिद्ध झाली आहे. ज्या अर्जदार विद्यार्थ्यांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे, त्यांना भरती संबंधी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचणे आवश्यक आहे. BMC MCGM Recruitment 2023 Notification pdf वाचण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी, खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.

click here

मुंबई महानगरपालिका भरती 2023

👉जाहिरात PDF डाऊनलोड करा 👈

मुंबई महानगरपालिका भरती 2023 कागदपत्रे (Documents)

  1. आधार कार्ड (Aadhar card)
  2. जातीचा दाखला (Caste certificate)
  3. फोटो,सही
  4. ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  5. 10 वी मार्कशीट
  6. इंग्रजी मराठी टंकलेखन किंवा लघुलेखन प्रमाणपत्र व MS-CIT प्रमाणपत्र

BMC MCGM Recruitment 2023 Apply Online (अर्ज प्रक्रिया)

मुंबई महानगरपालिका सचिव यांचे कार्यालय, खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई – 400 001
  • सर्वप्रथम जाहिरात PDF मध्ये दिलेल्या अर्जाची प्रिंट आउट काढून घ्या.
  • अर्ज अचूक भरून घ्या, सर्व माहिती लिहा.
  • भरती साठी लागणारी कागदपत्रे अर्जासोबत जोडा.
  • मुंबई महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज हा पोस्टाने पाठवावा लागेल, त्यासाठी अर्ज आणि कागदपत्रे एका लिफाफ्यात ठेवावेत.
  • अधिकृत पत्ता वर दिल्या प्रमाणे लिफाफ्यावर लिहावा, सोबतच तुमचा पत्ता देखील लिहावा.
  • त्या नंतर लिफाफा वर दिलेल्या पत्त्यावर पाठवावा, अर्जाची शेवटची तारीख 9 मार्च आहे त्यामुळे तुमचा अर्ज लवकरात लवकर पोस्टाने पाठवावा.
  • गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी, 2023 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज अधिकृत पत्त्यावर पोहचला पाहिजे, अन्यथा तुम्हाला भरती साठी पात्र ठरविण्यात येणार नाही.
  • उमेदवार स्वतः सुध्दा जाऊन अर्ज सादर करू शकतात.
  • अशा तऱ्हेने तुम्ही मुंबई महानगर पालिका भरती 2023 साठी ऑफलाईन अर्ज करू शकता.
  • अर्ज सादर केल्या नंतर निवडलेल्या अर्जदारांना मुलाखती साठी बोलवले जाईल.
  • मुलाखतीत जे अर्जदार पास होतील त्यांची निवड मुंबई महानगरपालिका भरती 2023 साठी होईल.

हे पण वाचा:

FAQ

मुंबई महानगरपालिका भरती 2023 किती जागांसाठी होणार आहे?

652

मुंबई महानगरपालिका भरती 2023 साठी वेतन किती मिळणार आहे?

₹35,400 ते ₹1,12,400/-

मुंबई महानगरपालिका भरती 2023 साठी परीक्षा फी किती आहे?

फी नाही


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *