कांद्याचे बाजारभाव पुन्हा कडाडणार ! ‘हे’ राहणार प्रमुख कारण
Kanda Bajarbhav : गेल्या ऑगस्ट महिन्यात विक्रमी भाव पातळीवर पोहोचलेले कांद्याचे दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र शासनाने कांदा निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचा घेतलेला निर्णय. या वर्षाच्या सुरुवातीला कांद्याचे बाजार भाव समाधानकारक अशा भाव पातळीवर होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात अचानक कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. कांद्याला मात्र दोन …
कांद्याचे बाजारभाव पुन्हा कडाडणार ! ‘हे’ राहणार प्रमुख कारण Read More »