शेतकरी बातम्या

शेतकरी बातम्या

Maharashtra Havaman Andaj

हवामानात अचानक मोठा बदल ! राज्यातील ‘या’ भागात उद्यापासून जोरदार पाऊस सुरू होणार, हवामान खात्याची माहिती

Maharashtra Havaman Andaj : ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. यामुळे राज्यात पावसाची मोठ्या प्रमाणात तूट पाहायला मिळत आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जरूर राज्यात चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली. पण ऑगस्ट महिन्याची पावसाची तूट भरून काढण्यासाठी सध्या सुरू असलेला पाऊस पुरेसा नाही. ऑगस्ट महिन्याची जर तूट भरून निघायची असेल तर खूप मोठा पाऊस पडणे अपेक्षित …

हवामानात अचानक मोठा बदल ! राज्यातील ‘या’ भागात उद्यापासून जोरदार पाऊस सुरू होणार, हवामान खात्याची माहिती Read More »

Vande Bharat Metro

देशात केव्हा सुरू होणार वंदे भारत मेट्रो ? अधिकाऱ्यांनी थेट तारीखच सांगितली

Vande Bharat Metro : देशभरातील महत्त्वाची शहरे परस्परांना वंदे भारत एक्सप्रेसने जोडली जात आहेत. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील सर्वाधिक वेगवान ट्रेन म्हणून ओळखली जात आहे. या ट्रेनचा तासी कमाल वेग 180 किलोमीटर एवढा आहे. विशेष म्हणजे रेल्वे बोर्डाने या गाडीला 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास परवानगी देखील दिली आहे. पण देशातील अनेक …

देशात केव्हा सुरू होणार वंदे भारत मेट्रो ? अधिकाऱ्यांनी थेट तारीखच सांगितली Read More »

Cotton Crop Management

कापूस पिकावर थ्रिप्स किटकाचा प्रादुर्भाव, कसं मिळवणार नियंत्रण ? वाचा कृषी तज्ञांचा सल्ला

Cotton Crop Management : सध्या उत्तर भारतातील राज्यांमध्ये नवीन कापसाची आवक नमूद केली जात आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची बाजारात इंट्री झाली असून नवीन कापसाला सात हजार दोनशे ते सात हजार चारशे पर्यंतचा भाव मिळत आहे. हंगामाच्या ऐन सुरुवातीलाच हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत …

कापूस पिकावर थ्रिप्स किटकाचा प्रादुर्भाव, कसं मिळवणार नियंत्रण ? वाचा कृषी तज्ञांचा सल्ला Read More »

Agriculture News

वारस नोंदीसाठी आवश्यक असलेले वारस प्रमाणपत्र कसे काढले जाते ? वाचा सविस्तर

Agriculture News : एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर वारस नोंद करावी लागते. जर सदर व्यक्तीच्या नावावर कोणत्याही प्रकारची संपत्ती असेल, जमीन असेल तर अशी जमीन किंवा संपत्ती सदर मयत व्यक्तीच्या वारसांना मिळते. यासाठी मात्र वारस नोंद आवश्यक असते. वारस नोंद करण्यासाठी सदर व्यक्तीच्या कायदेशीर वारसाला अर्ज करावा लागतो. सातबाऱ्यावर वारस नोंद करायची झाल्यास तलाठ्याकडे अर्ज केला …

वारस नोंदीसाठी आवश्यक असलेले वारस प्रमाणपत्र कसे काढले जाते ? वाचा सविस्तर Read More »

Maharashtra Havaman Andaj

तहानलेल्या महाराष्ट्रासाठी गुड न्यूज ! राज्यातील ‘या’ भागात पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडणार, हवामान विभागाची माहिती

Maharashtra Havaman Andaj : येत्या काही दिवसात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. मात्र तरीही महाराष्ट्रात पुरेसा पाऊस पडलेला नाही. यामुळे राज्यात पाणी संकट निर्माण झाले आहे. राज्यात जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात खूपच कमी पाऊस झाला. सुरुवातीला जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. यानंतर जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढला. जुलैमध्ये …

तहानलेल्या महाराष्ट्रासाठी गुड न्यूज ! राज्यातील ‘या’ भागात पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडणार, हवामान विभागाची माहिती Read More »

Mumbai Hill Station

पावसाळ्यात फिरायला जायचंय ? मुंबईजवळील ‘या’ नयनरम्य हिल स्टेशनला भेट द्या, डोळ्यांचे पारणेच फिटणार

Mumbai Hill Station : अनेक जण पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅन बनवतात. पावसाळी काळात विविध हिल स्टेशनला पर्यटक आवर्जून भेट देतात. पावसाळा म्हणजे पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणीच असते. दरम्यान जर तुम्हीही पावसाळ्यात नयनरम्य ठिकाणाची शोध घेत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. विशेषता ज्या पर्यटकांना या पावसाळ्यात हिल स्टेशनला भेट द्यायची असेल अशा पर्यटकांसाठी आज …

पावसाळ्यात फिरायला जायचंय ? मुंबईजवळील ‘या’ नयनरम्य हिल स्टेशनला भेट द्या, डोळ्यांचे पारणेच फिटणार Read More »

agrobharti.com 1

Kanda Anudan : कांदा अनुदान शेतकऱ्यांना कधी मिळणार ? सरकारने दिले उत्तर ! वाचा…

Kanda Anudan : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, एक फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना 350 रुपये प्रतिक्विंटनुसार 200 क्विंटलच्या मर्यादेत कांदा अनुदान मिळणार आहे. यासाठी शेतकरी बांधवांना कांदा विक्री केलेल्या बाजार समितीमध्ये कांदा अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. दरम्यान आता कांदा …

Kanda Anudan : कांदा अनुदान शेतकऱ्यांना कधी मिळणार ? सरकारने दिले उत्तर ! वाचा… Read More »

DJ Sound System

Top 10 DJ Sound System in Maharashtra : हे आहेत महाराष्ट्रातील टॉप १० DJ Sound System !

महाराष्ट्र तसेच आपला भारत देश हा वेगवेगळ्या सण उत्सवासाठी, तसेच मैफिली साठी ओळखला जातो. या अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये साऊंड सिस्टीम ही एक प्रमुख आकर्षण बिंदू असते. त्यामुळेच मागील काही वर्षापासून ध्वनी प्रणाली क्षेत्रात व्यवसाय वाढीस लागले आहेत. महाराष्ट्र मध्ये पण या प्रकारचे ध्वनी उपकरणे कार्यक्रमांमध्ये वापरली जातात. राज्यातील सर्वात उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजेच …

Top 10 DJ Sound System in Maharashtra : हे आहेत महाराष्ट्रातील टॉप १० DJ Sound System ! Read More »

Maharashtra Goat Breeding Subsidy Scheme

महाराष्ट्र शेळी पालन अनुदान योजना 2023 | शेळ्या आणि बोकड 50% अनुदानावर मिळणार!

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यांमध्ये शेळीपालन अनुदान योजना नव्याने सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार अर्जदारांना शेळी आणि बोकड 100% अनुदानावर दिले जाणार आहे. यासाठी काही जिल्ह्यांची निवड केली आहे, सोबतच नवीन GR देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. यासंदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या आर्टिकल मध्ये घेणार आहोत. महाराष्ट्र शेळी पालन अनुदान योजना 2023 मराठवाडा पॅकेज च्या …

महाराष्ट्र शेळी पालन अनुदान योजना 2023 | शेळ्या आणि बोकड 50% अनुदानावर मिळणार! Read More »

Digilocker

Driving Licence, RC Book डाऊनलोड करा WhatsApp वरून! WhatsApp Digilocker in Marathi

मित्रांनो आता व्हाट्सअप वरून तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन आणि आरसी बुक डाऊनलोड करू शकणार आहात. शासनाने डीजी लॉकर मार्फत ही सुविधा सुरू केली आहे. आपण याच संदर्भात सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये घेणार आहोत, व्हाट्सअप वरून RC बुक तसेच ड्रायव्हिंग लायसन्स कसे डाउनलोड करायचे? सद्यस्थितीला देशात ट्रॅफिकचे नियम अधिक काटेकोर झाले आहेत. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन …

Driving Licence, RC Book डाऊनलोड करा WhatsApp वरून! WhatsApp Digilocker in Marathi Read More »