Central Bank of India Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो Agrobharti मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे, मित्रांनो Central Bank of India द्वारे बंपर भरती निघाली आहे. ही भरती अप्रेंटीस पदासाठी निघालेली आहे, एकूण जागा 5000 आहेत. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्यांनी पोस्ट मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.
Central Bank of India Recruitment 2023 information in Marathi (Highlights)
Table of Contents
भरतीचे नाव | Central Bank of India Recruitment |
जाहिरात क्रमांक | – |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
वेतन | ₹15,000 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
परीक्षा शुल्क | जनरल/OBC: ₹800/- SC/ST/महिला: ₹600/- PWD: ₹400/- |
Central Bank of India Recruitment 2023 Vacancy Details (पदसंख्या आणि तपशील)
पदाचे नाव | एकूण रिक्त जागा |
अप्रेंटिस | 5,000 रिक्त जागा |
Central Bank of India Recruitment 2023 Qualification Criteria (पात्रता निकष)
Central Bank of India Recruitment 2023 साठी ज्या उमेदवारांना अर्ज करावयाचा आहे, त्यांना खालील पात्रता निकषांची पूर्तता करावी लागणार आहे.
Central Bank of India Recruitment 2023 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
कोणत्याही शाखेतील पदवी.
अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचवी.
Central Bank of India Recruitment 2023 Age limit (वयोमर्यादा)
- अर्जदाराचे वय 31 मार्च, 2023 रोजी 20 ते 28 असणे गरजेचे आहे.
- अर्जदार 20 ते 28 वर्षाचा असावा.
- SC/ST प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट.
- OBC प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट.
हे पण वाचा: CRPF भरती 2023 संपूर्ण माहिती
Central Bank of India Recruitment 2023 important links (महत्वाच्या तारखा आणि लिंक्स)
अर्ज सुरू होण्याची तारीख – 21 मार्च, 2023
अर्जाची शेवटची तारीख – 03 एप्रिल, 2023
अधिकृत वेबसाईट – Central Bank of India
जाहिरात Notification PDF – Download
ऑनलाईन अर्ज – Apply Online
How to Apply For Central Bank of India Recruitment 2023 (अर्ज प्रक्रिया)
- वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा.
- वेबसाईट वरील Main Menu मधील New Registration या Option वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचनांचे पालन करून पूर्ण अर्ज भरा.
- सर्व माहिती अचूक भरल्या नंतर, कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज भरण्याची पूर्ण प्रकिया झाल्या नंतर (परीक्षा शुल्क) Payment करा.
- परीक्षा फी भरल्या नंतर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज मोबाईल वर भरला असेल तर, Screenshot काढा.
अधिक माहिती साठी अधिकृत Central Bank of India Recruitment 2023 जाहिरात PDF पहा. वर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि भरती साठी अर्ज करा.
FAQ
Central Bank of India Recruitment 2023 साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?
एकूण जागा रिक्त जागा 5,000 आहेत.
Central Bank of India Recruitment 2023 साठी अर्जाची शेवटची तारीख किती आहे?
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 03 एप्रिल, 2023 आहे.
Central Bank of India Recruitment 2023 साठी परीक्षा फी किती रुपये आहे?
जनरल/OBC: ₹800/- SC/ST/महिला: ₹600/- PWD: ₹400/-