Colgate Scolership Apply Online 2023 – कीप इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल स्कॉलरशिप अँड मेंटॉरशिप प्रोग्राम 2022-23 च्या माध्यमातून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप देण्यासाठी नवीन योजना राबविण्यात आली आहे. आज आपण या योजने बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Colgate Scolership Apply Online 2023
Table of Contents
कोलगेट इंडिया द्वारे विद्यार्थ्यांना करिअर साठी प्रस्थान करण्यासाठी त्याचबरोबर शैक्षणिक मदत देण्यासाठी कोलगेट स्कॉलरशिप 2023 ही योजना राबवण्यात आली आहे या योजनेसाठी दहावी बारावीचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात आपण या आर्टिकल मध्ये या योजनेसाठी कसे अप्लाय करायचे हे जाणून घेऊया.
गरजू विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ नाही अशा मुलांना कोलगेट इंडिया स्कॉलरशिप देणार आहे मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या करिअरला वाट मिळवून देण्यासाठी ही स्कॉलरशिप योजना राबविण्यात आली आहे यामुळे प्रकारे विद्यार्थी आपले स्वप्न साकार करू शकेल.
हे पण वाचा:
पोस्ट ऑफिस 2023 भरती Cut off मार्क
कोलगेट इंडिया स्कॉलरशिप 2023 पात्रता निकष (Elegeblity Criteria)
कोलगेट स्कॉलरशिप 2023 मिळवण्यासाठी कोलगेट इंडिया द्वारे काही पात्रता निकष जारी केले आहेत जे विद्यार्थी यांनी कशामध्ये येतील त्यांना कोलगेट इंडिया द्वारे कोलगेट स्कॉलरशिप 2023 साठी पात्र ठरवले जाईल आणि त्यांना पन्नास हजार रुपये पर्यंत वार्षिक राशी स्कॉलरशिप रूपात प्रदान केली जाईल.
- विद्यार्थ्याने 2022 च्या बोर्ड परीक्षेत किमान 75% गुण मिळवलेले असावे.
- विद्यार्थी इयत्ता 10 वी आणि 12 वी मध्ये किमान 60% गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा.
- विद्यार्थ्याला अनुक्रमे उच्च माध्यमिक, 3-वर्षीय पदवी आणि 4 वर्षांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमा साठी (इंजिनीअरिंग / एमबीबीएस / बीडीएस डेंटल) स्कॉलरशिप मिळणार आहे.
- विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे 5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
हे पण वाचा:
बँक ऑफ बडोदा भरती 2023 संपूर्ण माहिती
कोलगेट स्कॉलरशिप 2023 पुरस्कार आणि पारितोषिके (लाभ)
कोलगेट स्कॉलरशिप 2023 साठी पात्र विद्यार्थ्यांना कोलगेट इंडिया द्वारे शैक्षणिक अभ्यासासाठी आर्थिक मदत केली जाईल, ही आर्थिक मदत 4 वर्षांपर्यंतच्या शिक्षणासाठी केली जाणार आहे. पात्र उमेदवाराला प्रति वर्ष 50 हजार रुपयांची स्कॉलरशिप या योजनेद्वारे मिळणार आहे.
शेवटची तारीख : 31 मार्च, 2023
अर्ज कसा करावा : ऑनलाईन अर्ज करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
कोलगेट स्कॉलरशिप 2023 बद्दल विचारले जाणारे प्रश्न
कोलगेट स्कॉलरशिप 2023 साठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत?
इयत्ता 10 वी 12 वी उत्तीर्ण किमान गुण 75% +
Colgate Scolership 2023 Apply Online Link काय आहे?
लेखामध्ये अर्जाची लिंक आणि माहिती दिली आहे.
Colaget Scolership साठी किती रुपये मिळणार आहेत?
50,000 रुपये वार्षिक