या जिल्ह्यात भयंकर गारपीट होणार! पंजाब डख हवामान अंदाज जाहीर | Garpit Maharashtra Weather Forecast

मित्रांना शेअर करा:

महाराष्ट्र हवामान अंदाज 2023 – या जिल्ह्यात गारपीट होणार! जाणून घ्या जिल्ह्यांची यादी | Garpit Maharashtra Weather Forecast

Garpit Maharashtra Weather Forecast

Garpit Maharashtra Weather Forecast: नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्यांमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये गारपिटी सह मुसळधार आणि भयंकर स्वरूपाचा पाऊस येणार असल्याचा अंदाज महाराष्ट्राचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण या संबंधिच माहिती पाहणार आहोत.

सोबतच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपीट होणार आहे याची यादी देखील आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत होईल.

महाराष्ट्र हवामान अंदाज तारीख – 16 मार्च ते 20 मार्च

अवकाळी पाऊस हवामान अंदाज 2023 (Garpit Maharashtra Weather Forecast)

1661267777654 min1

शेतकरी बांधवांनो गेल्या काही दिवसापासून राज्यातील हवामान हे पावसासाठी पोषक बनला आहे ढगाळ वातावरणामुळे हवामान अभ्यास करून पावसाचा अंदाज लावला जातोय.

या पुढच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, शेतकऱ्यांना लवकरात लवकर हरभरा गहू हळद इत्यादी पिके शेतीतून काढण्यासाठी सांगितला आहे आणि शेतमाल झाकून ठेवण्यासाठी सुध्दा सांगण्यात आलं आहे. (Garpit Maharashtra Weather Forecast)

येणारा पाऊस हा मोठा भयंकर असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते गारपिटीसह हा मोठा भयंकर पाऊस अवकाळी असल्यामुळे याची तीव्रता किती असेल हे स्पष्ट सांगता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाऊस येण्याच्या अगोदरच सर्व शेतीतील कामे आटोपून घ्यावी जेणेकरून तुम्हाला अवकाळी पावसाने कोणतेही नुकसान होणार नाही.

गारपीट हवामान अंदाज महाराष्ट्र 2023 (Garpit Maharashtra Weather Forecast)

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी असेही सांगितले आहे की, ज्या भागामध्ये जास्तीत जास्त मोठा अवकाळी पाऊस मुसळधार येईल त्या भागामध्ये गारपीट होणार नाही आणि ज्या भागांमध्ये हा अवकाळी पाऊस आला नाही त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भयंकर स्वरूपाची गारपीट होईल सोबतच वारे देखील सुटेल. {Garpit Maharashtra Weather Forecast}

डोंगरा भागामध्ये तळ्याच्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवलेली आहे सोबतच अवकाळी पावसा संबंधी अंदाज हा उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे कारण याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात भयंकर स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर पश्चिम महाराष्ट्र अवकाळी पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे.

हे पण वाचा: आता शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपयात पिक विमा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

गारपिटीचा सर्वात जास्त धोका हा पूर्व महाराष्ट्राला दिला गेला आहे यामध्ये मुख्यत्वे रूपाने पंजाबराव यांनी नांदेड जिल्ह्याचा समावेश केलेला आहे नांदेड सोबतच विदर्भातील जिल्ह्यांचा देखील त्यांनी समावेश केलेला आहे खाली आपण पंजाबराव यांनी सांगितलेल्या सर्व जिल्ह्यांची यादी पाहूया. [Garpit Maharashtra Weather Forecast]

गारपीट अंदाज 2023 महाराष्ट्र जिल्हा यादी

नांदेडपरभणी
यवतमाळचंद्रपूर
वर्धानागपूर
भंडारागोंदिया
अमरावतीइतर तेलंगणा
जवळील भाग
तर शेतकरी बांधवांना ची माहिती महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगा सोबतच अशाच महत्त्वाच्या अपडेट साठी आमच्या Agrobharti वेबसाईटला भेट देत रहा.

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *