GDS Result 2023 Cut off Marks Maharashtra District wise (UR, EWS, OBC, SC, ST PDF Download)

मित्रांना शेअर करा:

पोस्ट ऑफिस GDS Result 2023 साठी Cut off Marks हे ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर होणार आहेत, GDS Result 2023 Cut off Marks Maharashtra मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र मध्ये 2508 जागांसाठी लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. जेव्हा अधिकृतरित्या GDS Result 2023 Cut off Marks Maharashtra जाहीर होतील, तेव्हा यासंबंधी माहिती पोस्ट ऑफिस जीडीएस भरती 2023 साठीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.

GDS Result 2023 Cut off Marks Maharashtra

GDS Result 2023 Cut off Marks Maharashtra

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी GDS Result 2023 साठी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. सर्कल आणि कॅटेगरी नुसार GDS Result 2023 Cut off Marks Maharashtra निघणार आहेत, एकूण 2508 जागांसाठी भरती होणार आहे.

Join Our WhatsApp GroupClick Here
Join Our Telegram GroupClick Here

जीडीएस भरती 2023 साठी Cut off Marks हे Merit list सोबतच जाहीर होणार आहेत दोन्ही लिस्ट या pdf स्वरूपात अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना किंवा अर्जदारांना pdf डाउनलोड करायचे असतील त्यांनी हे आर्टिकल बुकमार्क करून ठेवावे, जेणेकरून जेव्हा Merit list आणि Cut off Marks list अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल तेव्हा लगेच तुम्हाला आमच्या द्वारे नोटिफिकेशन येईल. त्यामुळे तुम्हालाGDS Result 2023 साठी Cut off Marks Maharashtra समजण्यास मदत होईल.

भरतीचे नावइंडियन पोस्ट ऑफिस भरती 2023
एकूण जागा40,889
महाराष्ट्र रिक्त जागा2,508
निवड प्रक्रियाMerit List, Document Verification
Cut off Marks Maharashtra Linkलवकरच उपलब्ध होईल
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

वर सांगितल्या प्रमाणे तुम्हाला समजले असेलच, की पोस्ट ऑफिस भरती 2023 साठी लाखो विद्यार्थ्यांनी Apply केला आहे. त्यामुळे साहजिकच भरतीसाठी चे Cut off Marks हे जास्त (High) असणार आहेत. जेव्हा अधिकृतपणे GDS Result 2023 Cut off Marks Maharashtra pdf स्वरूपात उपलब्ध होईल, तेव्हा आम्ही तुम्हाला त्यासंबंधी माहिती देऊ त्यामुळे या वेबसाईटला बुकमार्क नक्की करून ठेवा.

GDS Result 2023 Cut off Marks Category wise

प्रवर्गIndia Post GDS Cut Off 2023
General89-95
EWS85-90
OBC78-84
SC74-80
ST67-76
PWD68-73

GDS Result 2023 Cut off Marks Maharashtra District wise

जिल्हाजागाIndia Post GDS
Cut Off 2023
जिल्हाजागाIndia Post GDS
Cut Off 2023
परभणी66नागपूर moffusil73
पंढरपुर66नांदेड42
पालघर59नाशिक33
उस्मानाबाद125नवी मुंबई38
अहमदनगर24पुणे east22
अकोला95पुणे west15
अमरावती90पुणे moffusil61
बारामती30रायगड156
बीड48रत्नागिरी100
भुसावळ60सांगली37
बुलढाणा50सातारा54
धुळे64श्रीरामपूर35
गोवा61सिंधुदुर्ग88
जळगाव71सोलापूर64
कराड37ठाणे37
कोल्हापूर103वर्धा52
मालेगाव65यवतमाळ99
ओरंगाबाद87चंद्रपूर40
मुंबई सिटी east01RMS LDN भुसावळ09
मुंबई सिटी north & west11RMS BM DN मिराज08
नागपूर सिटी04

GDS Result 2023 Cut off Marks State wise

राज्याचे नावरिक्त जागाIndia Post GDS Cut Off 2023
आंध्रप्रदेश2480 Posts80-82%
आसाम406 Posts78-80%
बिहार1461 Posts75-77%
छत्तीसगड1593 Posts78-80%
दिल्ली46 Posts84-86%
गुजरात2017 Posts78-80%
हरयाणा354 Posts80-82%
हिमाचल प्रदेश603 Posts75-77%
जम्मू – काश्मीर300 Posts78-80%
झारखंड1590 Posts75-77%
कर्नाटक3036 Posts78-80%
केरळ2462 Posts84-86%
मध्य प्रदेश1841 Posts80-82%
महाराष्ट्र2508 Posts80-82%
ईशान्य प्रदेश923 Posts78-80%
ओडीसा1382 Posts85-87%
पंजाब766 Posts75-77%
राजस्थान1684 Posts80-82%
तमिळनाडू3167 Posts84-86%
तेलंगणा1266 Posts84-86%
उत्तरप्रदेश7987 Posts80-82%
उत्तराखंड889 Posts75-77%
पच्शिम बंगाल2127 Posts78-80%

हे पण वाचा :

FAQ

GDS Result 2023 Cut off Marks list pdf केव्हा उपलब्ध होणार?

मार्च महिन्यातील पहिल्या किंवा दुसरया आठवड्यात.

GDS भरती 2023 साठी किती पदांची भरती होणार आहे?

संपूर्ण देशात: 40,889 महाराष्ट्र: 2,508


मित्रांना शेअर करा:

1 thought on “GDS Result 2023 Cut off Marks Maharashtra District wise (UR, EWS, OBC, SC, ST PDF Download)”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *