GDS Result 2023 PDF Download: मित्रांनो जीडीएस भरती 2023 चा रिझल्ट लागलेला आहे, ऑल सर्कलचे पीडीएफ अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झालेले आहेत. आज महाराष्ट्र जीडीएस म्हणजे पोस्ट भरती चा रिझल्ट लागला आहे. ज्या अर्जदारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता, त्यांची शॉर्टलिस्टिंग झालेली आहे.
लवकरात लवकर तुमचे नाव लिस्ट मध्ये पाहून घ्या. ज्या अर्जदारांची लिस्ट मध्ये नाव आले आहे त्यांना पोस्ट ऑफिस द्वारे मेसेज किंवा ईमेल आलेला असेल, ईमेल मध्ये आणि मेसेज मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रोसेस पूर्ण करा. डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी तुम्हाला बोलावलं जाईल, डॉक्युमेंट वेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला जीडीएस पदासाठी पोस्ट ऑफिस डिपार्टमेंट मध्ये भरती केले जाईल. GDS Result 2023 PDF Download
ज्या अर्जदारांचा निकाल लागलेला नाही, किंवा त्यांचं नाव शॉर्टलिस्टमध्ये आलेलं नाहीये. त्यांनी निराश होऊन जायचे काही गरज नाही, कारण जीडीएस साठी च्या लिस्ट अजून पाच ते सात लागू शकतात. गेल्या वर्षी पोस्ट ऑफिस ची भरती झाली होती, त्या भरतीमध्ये एकूण शॉर्टलिस्ट या सात लागल्या होत्या. त्यामुळे यावर्षी देखील जीडीएस पदासाठी शॉर्टलिस्टिंग ही सात ते आठ याद्यांची होऊ शकते. (GDS Result 2023 PDF Download)
- GDS चा निकाल मोबाईल मध्ये कसा पहावा? जाणून घ्या मराठी मध्ये
- GDS Result 2023 Cut off Marks महाराष्ट्र सर्कल
जीडीएस भरती 2023 साठी ज्या अर्जदारांची नावे शॉर्ट झाले आहेत, त्यांचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन केलं जातं आणि जर डॉक्युमेंट वेरिफिकेशन मध्ये काही जर चुका आढळल्या काही त्रुटी आढळल्या तर त्या अर्जदारांना बाद केला जातं; अपात्र ठरवलं जातं. आणि त्यातूनच नवीन शॉर्टलिस्ट या तयार केल्या जातात त्यामुळे अजूनही निराश होऊ नका. लवकरच दुसरी शॉर्टलिस्ट येईल, त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव पाहू शकता. {GDS Result 2023 PDF Download}
GDS पोस्ट ऑफिस भरती महाराष्ट्र शॉर्टलिस्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा