IOCL Recruitment 2023, Notification, Age limit, Apply Online, IOCL Recruitment 2023 in Marathi, salary, apprentice, pdf download, IOCL Recruitment 2023 for freshers, important links, official website
नमस्कार मित्रांनो Agrobharti मध्ये आपले स्वागत आहे, आज आपण iocl भरती 2023 बद्दल माहिती घेणार आहोत. या भरती साठी कशाप्रकारे अर्ज करायचा त्याची पात्रता काय निवड प्रक्रिया काय वयोमर्यादा अभ्यासक्रम पगार जाहिरात पीडीएफ आणि महत्त्वाच्या लिंक्स हे सर्व आपण या लेखामध्ये जाणून घेऊया.
Join Our WhatsApp Group | Click Here |
Join Our Telegram Group | Click Here |
IOCL Recruitment 2023 साठी अधिकृत रित्या जाहिरात निघालेली आहे, तरुणांसाठी एक महत्त्वाची अशी सुवर्णसंधी चालून आलेली आहे. एकूण 2,273 जागांसाठी बंपर भरती निघालेली आहे, यामध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह आणि अप्रेंटिस यांची भरती होणार आहे. थोडक्यात एक्झिक्युटिव्ह भरतीसाठी 513 तर अप्रेंटिस रिक्रुटमेंट 2023 साठी उर्वरित जागा आहेत.
IOCL Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती in Marathi
Table of Contents
भरतीचे नाव | IOCL Recruitment 2023 |
पदाचे नाव | अभियंता |
एकूण जागा (Vacancy) | 513 |
वयोमर्यादा (Age limit) | 18 ते 26 वर्षे |
अर्ज फी (Fees) | ₹150 |
पगार (salary) | Rs. 25,000 ते 1,05,000/- प्रती महिना |
अर्जाची करण्याची शेवटची तारीख | 20 मार्च, 2023 |
शैक्षणिक पात्रता (eligibility) | 10 वी / 12 वी / ITI / Diploma / मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Degree) |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा & शारीरिक चाचणी |
हेल्पलाईन नंबर | 9289901556 |
IOCL Recruitment 2023 अर्ज प्रक्रिया (Apply Online)
IOCL Bharti 2023 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे. (step by step guide to apply online for iocl Bharti 2023)
- अर्ज करण्यासाठी दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर गेल्यानंतर, तुम्हाला सर्वप्रथम New Registration या Option वर क्लिक करावे लागेल.
- नवीन tab उघडल्या नंतर तुम्हाला दिलेल्या सूचनांचे पालन करून सर्व माहिती अचूक भरायची आहे.
- कागदपत्रे योग्य साईज आणि ratio मध्ये अपलोड करायचे आहेत.
- नंतर IOCL Recruitment 2023 साठी परीक्षा फी भरायची आहे.
- सर्व काही झाल्यावर फॉर्म सबमिट करायचा आहे.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या ईमेल वर किंवा मोबाईल वर, फॉर्म सबमिट झाला असा मॅसेज येईल.
- अश्या प्रकारे तुम्ही अगदी सोप्या रीतीने IOCL भरती 2023 साठी तुमचा अर्ज भरू शकता.
IOCL Recruitment 2023 महत्वाच्या बाबी
- अर्ज 1 मार्च, 2023 पासून सुरू होणार आहेत, त्यामुळे IOCL Bharti 2023 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच अधिकृत रीत्या जाहीर होणार आहे.
- IOCL भरतीकरिता अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
- ऑनलाईन अर्ज भरल्यावर त्याची प्रत सोबत आवश्यक कागदपत्रे संबंधित address वर पाठवणे गरजेचे आहे.
- अर्ज करण्यापूर्वी, अर्जा संबंधी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठीच्या सविस्तर सूचना अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
- उमेदवारांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष वाचावे आणि ते सर्व निकष पूर्ण करत असल्याची खात्री करावी.
- अर्ज 01 मार्च 2023 पासून सुरु होतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात Notification PDF वाचावी.
IOCL Recruitment 2023 साठीच्या महत्वाच्या लिंक्स आणि तारीख
अर्ज सुरु होण्याची तारीख | 01 मार्च, 2023 |
अर्जाची शेवटची तारीख | 20 मार्च, 2023 |
PWBD उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 मार्च, 2023 |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
जाहिरात PDF Download करण्यासाठी | येथे क्लिक करा |
FAQ
प्रश्न : IOCL Recruitment 2023 साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?
उत्तर : 513
प्रश्न : IOCL Recruitment 2023 सरकारी भरती आहे की खाजगी?
उत्तर : इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन ही भारत सरकारची कंपनी आहे, त्यामुळे ही भरती सरकारी आहे.
प्रश्न : IOCL Recruitment 2023 साठी शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर : 20 फेब्रुवारी, 2023
हे पण वाचा :