आता फक्त एवढ्या रुपयात गॅस सिलेंडर भेटणार! LPG gas Subsidy 2023 सुरू, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मित्रांना शेअर करा:

LPG gas Subsidy 2023

LPG gas Subsidy 2023: नमस्कार मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट आली आहे आता केंद्र सरकार द्वारे घरगुती गॅस सिलेंडरवर सबसिडी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे यासंबंधीचा निर्णय काल घेण्यात आलेला आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत देशातील पात्र लाभार्थ्यांना केंद्राकडून गॅस सिलेंडर देण्यात आले होते, यापूर्वी जेव्हा ही योजना तयार करण्यात आली तेव्हा गॅस सिलेंडरचे भाव खूप कमी होते. तेव्हा सरकार द्वारे सबसिडी पण दिली जात होती, परंतु मागील दोन वर्षापासून LPG Gas सिलेंडर वरील सबसिडी बंद करण्यात आली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर परवडत नव्हतं, हे ओळखून केंद्र सरकारने आता पुन्हा एकदा गॅस सिलेंडर सबसिडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज या पोस्टमध्ये आपण LPG gas Subsidy 2023 निर्णयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया, घरगुती गॅस सिलेंडर वर किती रुपये सबसिडी मिळणार. आणि ती कोणाला मिळणार यासंबंधी माहिती आपण पाहणार आहोत.

LPG Gas सिलेंडर सबसिडी 2023 योजना नव्याने सुरू (प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत)

मित्रांनो केंद्र सरकार तर्फे उज्वला योजनेची सुरुवात झाली, तेव्हा सामान्य नागरिकांना सबसिडीवर गॅस सिलेंडर दिले जात होते. तेव्हा गॅस सिलेंडर ची किंमत कमी होती, परंतु आता गॅस सिलेंडर चे भाव वाढले आहेत. पूर्वीपेक्षा दोन पटीने किमती वाढलेल्या आहेत, त्यामुळे बंद करण्यात आलेली सबसिडी योजना आता पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाढत असलेली घरगुती गॅसची किंमत यामुळे गॅस सिलेंडर सामान्य नागरिकांच्या अवाक्यातून बाहेर जात होता, या वर उपाययोजना करण्यासाठी काल केंद्रीय बैठकीमध्ये LPG gas Subsidy 2023 पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे पण वाचा: पोस्टात मिळणार 20 लाख रुपयांचा विमा, वर्षाला फक्त 795 रुपये भरून

या अंतर्गत आता सामान्य नागरिकांना वर्षाला 12 सिलेंडर वर 200 रुपये प्रमाणे सबसिडी मिळणार आहे. ही सबसिडी उज्वला योजनेद्वारे LPG gas घेतलेल्या नागरिकांना मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा निर्णय घेण्यात आला असून, त्यासंबंधी केंद्र सरकार कडून एक परिपत्रक पण काढण्यात आले आहे.

या परिपत्रकात LPG gas Subsidy 2023 पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासंबंधी संपूर्ण माहिती सांगण्यात आली आहे. कशा प्रकारे LPG gas Subsidy मिळणार आहे आणि ती कोणत्या नागरिकांना लागू असणार आहे? तुम्हाला जर केंद्र सरकारने जारी केलेले परिपत्रक पाहायचे किंवा वाचायचे असतील तर खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.

👉परिपत्रक पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

केंद्र शासनाने गॅस सिलेंडर सबसिडी बद्दल घेतलेला हा निर्णय, सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा आहे. या निर्णयाला जनतेकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पण भेटत आहे. मित्रांनो केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुमचे काय मत आहे, 200 रुपये प्रमाणे LPG gas Subsidy 2023 वर तुम्ही समाधानी आहात का?

तर मित्रांनो ही होती LPG gas Subsidy 2023 बद्दलची महत्वाची अशी माहिती, पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन अपडेट साठी Free Whatsapp Group जॉईन करा.


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *