महा-डीबीटी जुनी वेबसाईट बंद का झाली? MahaDBT New Portal 2023 Update

मित्रांना शेअर करा:

महाराष्ट्र शासनाच्या नवीन अपडेट नुसार MahaDBT पोर्टल ची जुनी वेबसाईट कालबाह्य होणार आहे, सोबतच ‘MahaDBT New Portal 2023 Update’ विद्यार्थी स्कॉलरशिप आणि शेतकरी योजनेचं पोर्टल देखील बदलले आहे.

काल उशिरा ही अपडेट आली, योजना फॉर्म भरणाऱ्या सर्वांना आता पर्यंत वेबसाईट कोणती आहे हे समजल देखील असेल.

click here

नवीन MahaDBT पोर्टल वर जाण्यासाठी येथे दाबा

MahaDBT चे जुने पोर्टल का बंद झाले?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, शासनाने महा-डीबीटी ची नवीन वेबसाईट का बनवली? जुने संकेतस्थळ का बंद केले?

प्रथमतः जे लोक MahaDBT पोर्टल वापर करतात, त्यांना ठाऊक आहे की हा बदल का झाला. कारण खूप कालावधी पासून MahaDBT पोर्टल बद्दल तक्रारी येत होत्या.

  1. लॉगिन होत नाही.
  2. पोर्टल वर options दिसत नाहीत.
  3. कागदपत्रे upload होत नाहीत.
  4. Finger लॉगिन चा problem.

अशा अनेक तक्रारी वापरकर्ते पोर्टल बद्दल करत होते, त्यामुळे महाराष्ट्र IT विभागाने या वर ठोस पाऊले उचलत संकेतस्थळ अधिक जलद आणि सोयीस्कर व्हावे या उद्दशाने MahaDBT चे जुने संकेतस्थळ बंद करून, नवीन संकेतस्थळ बनवले.

आगोदरच्या संकेतस्थळा पेक्षा नव्याने बनवलेल्या पोर्टल वर वापरकर्ते सुलभतेने योजना अर्ज भरू शकतील.

जुने संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे दाबा

नवीन संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे दाबा

आगोदर भरलेल्या फॉर्म चे काय होणार?

MahaDBT च्या जुन्या पोर्टल वर भरलेल्या फॉर्म चे काय होणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, नवीन अपडेट नुसार जे संकेतस्थळ नव्याने बनले आहे त्यावर जुन्या संकेतस्ळावरील डेटा जशास तसा घेतला जाणार आहे. म्हणजे आगोदर भरलेले फॉर्म तसेच राहणार तुम्हाला नव्याने ते भरावे लागणार नाहीत.

विद्यार्थी स्कॉलरशिप नवीन पोर्टल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकरी योजना नवीन पोर्टल पाहण्यासाठी येथे क्लिक करा


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *