महाराष्ट्र एअर इंडिया भरती 2023 (जाहिरात PDF, निवड प्रक्रिया, पात्रता निकष)

मित्रांना शेअर करा:

Air India Recruitment 2023, महाराष्ट्र एअर इंडिया भरती 2023, Air India Bharti 2023, (Air India Bharti 2023) for Cabin Crew (Female), महाराष्ट्र एअर इंडिया भरती 2023 (जाहिरात PDF, निवड प्रक्रिया, पात्रता निकष)

महाराष्ट्र एअर इंडिया 2023 साठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे या भरती प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र सर्कल साठी पुणे आणि मुंबई येथे रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघालेली आहे. या भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची प्रवेश फी अथवा परीक्षा फी घेतली जाणार नाही, उमेदवाराची पात्रता देखील फक्त बारावी पास असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भरती प्रक्रिया फक्त महिलांसाठी केली जाणार आहे, म्हणजेच महाराष्ट्र एअर इंडिया 2023 भरती केवळ महिलांसाठी राखीव आहे.

महाराष्ट्र एअर इंडिया 2023 भरती किती जागांसाठी होईल! हे अजून स्पष्ट झाले नाही, अधिकृत रित्या यासंबंधी कोणत्याही स्वरूपाची माहिती अजून आलेली नाही. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र एअर इंडिया 2023 भरती साठी किती रिक्त जागा आहेत, यासंबंधी कोणतीही माहिती देऊ शकत नाही.

maharashtra-air-india-recruitment-2023

महाराष्ट्र एअर इंडिया भरती 2023 (Air India Bharti 2023) for Cabin Crew (Female)

भरतीचे नाव महाराष्ट्र एअर इंडिया भरती 2023
पदाचे नाव केबिन क्रू (महिला)
पदसंख्यापद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
शैक्षणिक पात्रता50% गुणांसह 12वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रताउंची: 155 सेमी. BMI: 18 ते 22
वयोमर्यादा फ्रेशर्स18 ते 22 वर्षे, अनुभवी: 18 ते 32 वर्षे.
नोकरीचे ठिकाण पुणे, मुंबई (महाराष्ट्र सर्कल)
परीक्षा शुल्क फी नाही.
निवड प्रक्रिया मुलाखत
अर्जाची शेवटची तारीखअर्ज घेतले जाणार नाहीत, थेट मुलाखत असेल.
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र एअर इंडिया भरती 2023 पात्रता निकष

  • सध्याचा भारतीय पासपोर्ट, पॅन कार्ड आणि आधार कार्ड असलेले भारतीय नागरिक.
  • फ्रेशर्ससाठी 18-27 वर्षे वयोगटातील आणि अनुभवी क्रूसाठी 35 पर्यंत.
  • किमान शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून किमान 50% गुणांसह इयत्ता 12 वी पूर्ण केलेली असावी.
  • किमान आवश्यक उंची: महिला-155 सेमी
  • वजन: उंचीच्या प्रमाणात.
  • BMI श्रेणी: महिला उमेदवार – 18 ते 22.
  • गणवेशात कोणतेही दृश्यमान टॅटू नसलेले सुसज्ज.
  • इंग्रजी आणि हिंदीमध्ये अस्खलित.
  • दृष्टी 6/6.

महाराष्ट्र एअर इंडिया भरती 2023 शैक्षणीक पात्रता

महाराष्ट्र एअर इंडिया 2023 भरती साठी शैक्षणीक पात्रता ही अधिकृत रीत्या निश्चित करण्यात आली आहे. या संबंधी पात्रता निकष पुढीप्रमाणे, अर्जदार उमेदवार 50%+ गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण असावा.

महाराष्ट्र एअर इंडिया भरती 2023 शारीरिक पात्रता

महाराष्ट्र एअर इंडिया 2023 भरतीसाठी शारीरिक पात्रता पुढील प्रमाणे, उंची 155 सेंटीमीटर तर BMI 18 ते 22 वरील शारीरिक पात्रता पूर्ण असलेल्या उमेदवारांना एअर इंडिया द्वारे या जॉब साठी निवडले जाईल.

महाराष्ट्र एअर इंडिया भरती 2023 जाहिरात PDF

महाराष्ट्र इंडिया भरती 2023 साठी जारी केलेल्या जाहिरातीला पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून महाराष्ट्र इंडिया भरती 2023 जाहिरात PDF पहा.👇👇👇

जाहिरात PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र एअर इंडिया भरती 2023 मुलाखत तपशील

महाराष्ट्र एअर इंडिया भरती 2023 साठी मुलाखत ही निवड प्रक्रिया ठरवली गेली आहे. जर तुम्हाला महाराष्ट्र इंडिया भरती 2023 साठी अर्ज सादर करायचा असेल, किंवा या जॉब साठी अप्लाय करायचा असेल, तर खाली दिलेला तपशील योग्य रीतीने पाहून आणि वाचून घ्यावा.

ठिकाणतारीखवेळमुलाखतीचे ठिकाण
मुंबई21 फेब्रुवारी, 202309:30 AM ते 12:30 PMहॉटेल पार्ले इंटरनॅशनल बीएन अग्रवाल कॉम्प्लेक्स पुढील दीनानाथ मंगेशकर हॉल विलेपार्ले (पूर्व) मुंबई – 400 057
पुणे23 फेब्रुवारी, 202309:30 AM ते 12:30 PMब्लू डायमंड – IHCL निवड 11, कोरेगाव रोड, पुणे – 411 001

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *