30 हजार जागांसाठी शिक्षक भरती, अर्ज सुरु – Maharashtra shikshk Bharti 2023

मित्रांना शेअर करा:

महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती 2023 पार पडणार आहे, या संबंधी जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. agrobharti द्वारे शिक्षक भरती बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात मिळेल, त्यामुळे लेख पूर्ण वाचा!

 Shikshak Bharti: शिक्षक भरती जाहिरात प्रकाशित ; आज पासून अर्ज सुरु

‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ TAIT-2023 या परीक्षेचे आयोजन ऑनलाईन होणार आहे, त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत.

Join Our WhatsApp GroupClick Here
Join Our Telegram GroupClick Here

image search 1675124345657पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023

भरतीचे नाव :शिक्षक भरती 2023
पदाचे नाव :सरकारी / खाजगी शाळेत शिक्षक, (प्राथमिक आणि मध्यमिक शिक्षक)
पेपरचे नाव :शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) – 2023
अर्ज सुरू होण्याची तारीख :अजून आलेली नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख :अजून आलेली नाही
अर्ज पद्धती :ऑनलाईन
पदसंख्या :30 हजार (संपुर्ण महाराष्ट्र)
वयोमर्यादा :18 वर्षे ते 38 वर्षे, राखीव साठी 18 वर्षे ते 43 वर्षे.
शैक्षणिक पात्रता :D.ed /B.ed
हॉल तिकीट उपलब्ध होण्याची तारीख :अजून आलेली नाही
पेपरची तारीख :अजून आलेली नाही
परीक्षेचे माध्यम:मराठी, इंग्रजी अथवा उर्दू अर्जदाराला यांपैकी 1 माध्यम निवडावे लागेल.
अभ्यासक्रम :अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता आधारित.
परीक्षा शुल्क :जनरल Open – ₹950,
SC/ ST/ EWS/ अनाथ/दिव्यांग – ₹850.
निवड प्रक्रिया:गुण आधारित
अधिकृत वेबसाईट:येथे क्लिक करा
अर्ज भरण्याची वेबसाईट :येथे क्लिक करा

शिक्षक भरती साठी पवित्र पोर्टल द्वारे 30 हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, ही भरती आर्थिक वर्षाच्या आगोदर केली जाणार आहे. – मंत्री दीपक केसरकर

शिक्षक भरती जाहिरात 2023 PDF Download

पवित्र पोर्टल द्वारे महाराष्ट्र शासन 2023 साठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करणार आहे, त्यासंबंधी शासनाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

शिक्षक भरती महाराष्ट्र 2023 जाहिरात तुम्हाला पहायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करा.

click here

शिक्षक भरती 2023 जाहिरात PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

वरील notification PDF ही मागील भरतीची आहे, आता होणाऱ्या भरतीची जाहिरात notification अजून आलेली नाही. जेव्हा शासनाद्वारे निर्णय येईल तेव्हा आम्ही अपडेट करू.

शिक्षक भरती 2023 महत्वाच्या बाबी

  • अर्जदार उमेदवारांनी परीक्षेच्या सर्व पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे, जर अटी पूर्ण झाल्या नाहीत तर अर्जदार परीक्षेस पात्र राहणार नाही.
  • ऑनलाईन परीक्षेसाठी आणि मुलाखती साठी अर्जदाराने कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे.
  • अर्जदाराने परीक्षेस भरलेल्या फी पावतीची प्रिंट स्वतः जवळ ठेवावी.
  • अर्जदाराने जर परीक्षा फीस भरली नाही, तर त्याचे रजिस्ट्रेशन विचारात घेतले जाणार नाही.
  • अर्जदार फक्त एकच अर्ज करू शकतो, जर एका पेक्षा अधिक अर्ज केलेले निदर्शनास आले तर तत्काळ कारवाई केली जाईल.
  • रजिस्ट्रेशन ईमेल जर तुम्हाला तुमच्या ईमेल inbox मध्ये आढळत नसेल तर, अर्जदाराने ईमेल च्या junk folder मध्ये चेक करावे.

शिक्षक भरती 2023 पात्रता निकष

शिक्षक भरती 2023 साठी TAIT ही परीक्षा देणे गरजेचे आहे, या परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाल्यावर सरकारी अनुदानित अथवा बिगर अनुदानित शाळांमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक पदी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

2017 च्या शासन निर्णयानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2023 साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता इयत्तेनुसार खालीलप्रमाणे आहे.
  • इयत्ता पहिली ते चौथी साठी: उमेदवारांना D.T.Ed उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, आणि महा TET किंवा CTET.
  • इयत्ता पाचवी ते आठवी साठी: उमेदवारांना पदवी, बी.एड. आणि महा TET किंवा CTET.
  • इयत्ता नववी ते बारावी साठी: उमेदवारांना बीएड आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पात्र असणे आवश्यक आहे.

शिक्षक भरती 2023 TAIT परीक्षा अभ्यासक्रम आणि परिक्षेचे स्वरूप

महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या निकषानुसार TAIT परीक्षा 2023 चा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे राहील.

घटकप्रमाणएकूण प्रश्नएकूण गुण
अभियोग्यता60%120120
बुद्धिमत्ता40%8080
एकूण100%200200
परीक्षा एकूण 200 गुणांची असेल, म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 1 गुण दिला जाईल. 'महाराष्ट्र अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी' म्हणजे (TAIT) परीक्षा ही प्रामुख्याने उमेदवारांची अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता तपासणी करण्यासाठी बनवलेली परीक्षा प्रणाली आहे. 

परीक्षेचे स्वरूप हे 60-40 असे आहे, अभियोग्यता घटकाचे वेटेज सर्वाधिक 60% आहे तर बुद्धिमत्ता घटकाचे वेटेज 40% आहे.

120 प्रश्न हे अभियोग्यता या घटकावर आधारित असतील, तर 80 प्रश्न हे बुद्धिमत्ता घटकावर आधारित असतील.

TAIT Exam Pattern 2023 विषयनिहाय गुण विभागणी

विषय प्रश्न मार्क माध्यम पेपर वेळ
इंग्रजी1515English2 hours
मराठी1515मराठी2 hours
सामान्य ज्ञान3030मराठी / English2 hours
बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र3030मराठी / English2 hours
अंकगणित3030मराठी / English2 hours
बुद्धिमत्ता*8080मराठी / English2 hours
200200

शिक्षक भरती 2023 Maha TAIT Exam Form Step by step


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *