महिला सन्मान बचत पत्र योजना 2023 (Mahila Samman Bachat Patra Yojana (Saving Scheme) in Marathi)

मित्रांना शेअर करा:

महिला सन्मान बचत पत्र योजना 2023, सेविंग स्कीम, बजट (Mahila samman Bachat Patra Yojana (saving Scheme) in Marathi

केंद्र सरकार द्वारे विविध नवीन योजना सुरू केल्या जात आहेत, सोबतच नवीन योजना राबवल्या देखील जात आहेत. नागरिकांचे कल्याण हेच या योजना द्वारे केंद्र सरकार साध्य करू पाहत आहे. 2023 मद्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजट जाहीर केले, या बजट मध्ये वेगवेगळे कल्याणात्मक निर्णय घेण्यात आले.

2023 बजट मध्ये निर्मला सीतारामन यांनी विशेष करून महिलांसाठी आनंदाची बातमी दिली आहे, याच बजट द्वारे Mahila Samman Bachat Patra Yojana सुरू करण्याचे आदेश दिले गेले आहेत. या योजनेचे संपूर्ण नाव महिला सन्मान बचत पत्र योजना असे आहे, यामध्ये महिला अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात. चला जाणून घेऊया “महिला सन्मान बचत योजना काय आहे” आणि सोबतच “महिला बचत योजने साठी अर्ज कसा करायचा.”

mahila-samman-bachat-patra-yojana-2023

महिला सन्मान बचत पात्र योजना 2023 (Mahila Samman Bachat Patra Yojana in Marathi)

Table of Contents

योजनेचे नावMahila Samman Bachat Patra Yojana
कोणी घोषित केलीकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
जाहीर केव्हा केलीबजट 2023-24 मध्ये
उद्देशमहिलांना आर्थिक लाभ मिळवून देणे
लाभार्थीभारतीय महिला
लाभ स्वरूपगुंतवणुकीवर व्याज 7.5%
अधिकृत वेबसाईटN/A
हेल्पलाईन नंबरN/A

महिला सन्मान बचत योजना काय आहे (Mahila Samman Bachat Yojana)

Mahila Samman Bachat Patra Yojana भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन 2023 च्या बजट माध्यमाने अमलात आणली आहे, या योजनेच्या अंतर्गत सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महिला सन्मान बचत योजना मध्ये ज्या स्त्रिया महिला अर्ज करतील, त्यांना 2 लाखांच्या बचतीवर 7.5% एवढा व्याज दर मिळेल. महिला सन्मान बचत योजना च्या अंतर्गत स्त्रिया 2 वर्षांसाठी सुमारे ₹2,00,000 गुंतवणूक करू शकणार आहेत, स्त्रियांसाठी  निर्माण केलेली या प्रकारची ही पहिलीच योजना सरकार लॉन्च केली गेली आहे.

महिला सन्मान बचत योजनेचा उद्देश (objective)

महिला सन्मान बचत योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आहे. आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकार द्वारा अनेक योजना चालवल्या जात आहेत, या बरोबरच वेळोवेळी खूप साऱ्या अन्य योजना देखील महिलांसाठी लॉन्च केल्या जात आहेत. महिला सन्मान बचत योजना ही एक प्रकारची बचत योजना आहे, यामध्ये महिला स्त्रिया आपले पैसे गुंतवणूक करू शकणार आहेत आणि त्यावर 7.5% एवढं व्याज देखील कमवू शकणार आहेत.

महिला सन्मान बचत योजना विशेष पैलू (Key Features)

  • महिला सन्मान बचत योजना मुख्य रूपाने स्त्रियांसाठी चालू केली आहे.
  • या योजने मध्ये महिला 2 वर्षांपर्यंत ₹2,00,000 इन्वेस्ट करू शकणार आहेत.
  • महिला सन्मान बचत योजना मध्ये सरकार द्वारे सांगितलेला व्याज दर हा 7.5% आहे.
  • योजने मध्ये गुंतवलेल्या पैशांवर सरकार महिलांना आयकर टॅक्स मधून सूट देणार आहे, म्हणजे या योजनेतील गुंतवणूक 100% टॅक्स फ्री आहे.
  • सरकारच्या नव्या अपडेट नुसार भारतातील कोणतीही महिला या योजनेचा लाभ घेऊन टॅक्स वाचवण्यासाठी पात्र आहे.
  • या योजनेद्वारे स्त्रिया स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनतील.
  • योजनेमध्ये सामील झाल्यामुळे भविष्यात महिलांना आर्थिक स्वरूपात कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

महिला सन्मान बचत योजना हेतू पात्रता (Eligibility)

  • महिला सन्मान बचत योजनेमध्ये केवळ स्त्रिया अर्ज करू शकतील.
  • योजनेत सामील होण्यासाठी महिलांचे वय 18 पेक्षा जास्त असावे.
  • या योजनेत फक्त भारतीय महिला सामील होऊ शकतात.
  • या बरोबर योजने साठी कोणत्या स्त्रिया पात्र असू शकतील, या संदर्भात जास्त माहिती उपब्धत नाही! सरकार द्वारा या योजने संबंधी नवी अपडेट आल्यावर तत्काळ माहिती या लेखात अपडेट केली जाईल.

महिला सन्मान बचत योजना कागदपत्रे (Documents)

  • आधार कार्ड झेरॉक्स
  • पॅन कार्ड झेरॉक्स
  • फोन नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही किंवा अंगठयाचे निशाण
  • अन्य कागदपत्रे

महिला सन्मान बचत योजना अर्ज प्रक्रिया (How to Apply)

सरकार द्वारे 2023 बजट मध्ये Mahila Samman Bachat Patra Yojana 2023 चा शुभारंभ केला आहे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजट जाहीर करताना या योजने संदर्भात माहिती सांगितली. परंतु अजून या योजने संबंधी कोणतीही अधिकरिक सूचना सरकार द्वारा आली नाही, योजने साठी अर्ज कसा करायचा हे अजून शासनाकडून स्पष्ट करण्यात आले नाही, यामुळे आम्ही महिला सन्मान बचत योजना साठीची अर्ज प्रक्रिया सांगू शकत नाही. जेव्हा सरकार द्वारा या संधर्भात सूचना येतील तेव्हा या लेखात आम्ही माहिती अपडेट करू, ज्यामुळे तुम्हाला महिला सन्मान बचत योजना मध्ये सामील होऊन योजनेचा फायदा मिळू शकेल.

महिला सन्मान बचत योजना हेल्पलाईन नंबर (Helpline Number)

ज्या प्रकारे सरकारने योजने साठीची अर्ज प्रकिया अजून सांगितली नाही त्याच प्रकारे Mahila Samman Bachat Patra Yojana साठी कोणत्याही प्रकारचा हेल्पलाईन नंबर दिला नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला ही माहिती सांगण्यास असमर्थ आहोत, जेव्हा योजने साठी हेल्पलाईन नंबर जारी केला जाईल त्याच बरोबर आम्ही महिला सन्मान बचत योजना हेल्पलाईन नंबर आर्टिकल मध्ये अपडेट करू, जेणेकरून तुम्ही महिला सन्मान बचत पत्र योजना टोल फ्री नंबर वर संपर्क करून योजने संदर्भात सर्व काही माहिती जाणू शकाल आणि आपल्या तक्रारी दाखल करू शकाल.

FAQ

Q : महिला सन्मान बचत पत्र योजना कोणी सुरू केली?

Ans : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Q : महिला सन्मान बचत पत्र योजना केव्हा सुरू झाली?

Ans : 2023 अर्थसंकल्प

Q : महिला सन्मान बचत योजना मध्ये 2 वर्षांसाठी किती रुपये गुंतवणूक करता येईल?

Ans : जास्तीत जास्त ₹2,00,000

Q : महिला सन्मान बचत योजना चे कार्यक्षेत्र काय आहे?

Ans : संपूर्ण भारत

Q : महिला सन्मान बचत योजना चे वर्तमान व्याज दर काय आहे?

Ans : वार्षिक 7.5%

हे पण वाचा:


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *