Modi Awas Gharkul Yojana Maharashtra: महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2023 मध्ये मोदी आवास घरकुल योजना चा शुभारंभ झालेला आहे, या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना दहा लाखाहून अधिक घरे तीन वर्षात बांधून देण्याचा निश्चय राज्य सरकारने केला आहे. आज आपण या आर्टिकल मध्ये याच मोदी आवास घरकुल योजनेबद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा.
मोदी आवस घरकुल योजना संपूर्ण माहिती – Modi Awas Gharkul Yojana Maharashtra information in Marathi
Table of Contents
योजनेचे नाव | मोदी आवास घरकुल योजना |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 मध्ये |
घोषणा कोणी केली | अर्थमंत्री/ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
उद्देश | इतर मागासवर्गीय OBC प्रवर्गातील लोकांना पक्के घर पुरवणे |
लाभार्थी | महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय OBC प्रवर्गातील नागरिक |
अनुदान | NAN |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | अजून उपलब्ध झाली नाही (झाल्यास अपडेट केले जाईल) |
मोदी आवास घरकुल योजनेत किती सबसिडी मिळेल (Modi Awas Gharkul Yojana Maharashtra subsidy)
मोदी आवास घरकुल योजना ही महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली आहे, या योजनेसाठी किती सबसिडी आणि अनुदान भेटेल याविषयी अजून माहिती उपलब्ध झालेली नाही. Modi Awas Gharkul Yojana महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 मध्ये जाहीर झाली आहे, त्यामुळे ही नवी योजना आहे आणि यासंबंधी अजून माहिती नाहीये. त्यामुळे आम्ही तुम्हाला मोदी आवास घरकुल योजनेत किती सबसिडी मिळेल?याविषयी माहिती सांगू शकत नाही.
मोदी आवास घरकुल योजना ही मागासवर्गीय लोकांना पक्के घर मिळवून देण्यासाठी बनवली गेली आहे, प्रधानमंत्री आवास योजनेप्रमाणेच ही योजना कार्य करेल. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेला जेवढी सबसिडी आणि अनुदान आहे, त्याप्रमाणेच या योजनेसाठी (अंदाज) अनुदान असणार आहे.
हे पण वाचा:
- संजय गांधी निराधार योजना माहिती मराठी
- प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजना माहिती मराठी
- महात्मा फुले जन आरोग्य योजना (हॉस्पिटल लिस्ट) मराठी माहिती
मोदी आवास घरकुल योजना सबसिडी अनुदान हे राज्य शासनातर्फे शासन निर्णय यातून अधिकृतपणे जाहीर होणार आहे, त्यासंबंधी अजून शासन निर्णय आलेला नाही. ज्यावेळी शासन निर्णय प्रसिद्ध होईल त्यावेळी आम्ही तुम्हाला या संबंधी माहिती अपडेट करू. (Modi Awas Gharkul Yojana)
मोदी आवास घरकुल योजना पात्रता (Modi Awas Gharkul Yojana Elegeblity)
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा.
- अर्जदार OBC प्रवर्गातील असावा.
- अर्जदाराची वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
- प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अर्जदाराला कोणत्याही स्वरूपाची घरकुल मिळालेले असू नये.
- इतर सरकारी गृहनिर्माण योजनेचा अर्जदार लाभ घेत नसावा.
मोदी आवास घरकुल योजना साठी लागणारे कागदपत्रे (Modi Awas Gharkul Yojana Document list)
- आधार कार्ड
- EWS प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
मोदी आवास घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to apply Modi Awas Gharkul Yojana)
मोदी आवास घरकुल योजना ही महाराष्ट्र शासनाने नव्याने जाहीर केलेली योजना आहे, त्यामुळे Modi Awas Gharkul Yojana साठी कोणत्याही स्वरूपाची अधिकृत वेबसाईट अजून निर्माण केलेली नाही. त्यामुळे तुम्ही सध्या मोदी आवास घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकत नाही. ज्यावेळी शासनाद्वारे शासन निर्णय जाहीर होईल, तेव्हा यासंबंधी अर्ज प्रक्रिया सांगण्यात येईल. त्याविषयी आम्ही अपडेट करू त्यामुळे हा लेख तुम्ही बुकमार्क करून ठेवा किंवा आमच्या फ्री WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा.
Modi Awas Gharkul Yojana Maharashtra बद्दल विचारले जाणारे प्रश्न FAQ
मोदी आवास घरकुल योजनेसाठी पात्रता काय आहे?
अर्जदार इतर मागासवर्गीय OBC प्रवर्गातील असावा, आणि तो महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा.
मोदी आवास घरकुल योजनेसाठी अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होणार?
लवकरच होणार आहे, योजने संदर्भात शासन निर्णय जाहीर झाल्यावर फॉर्म भरणे सुरू होईल.
Modi Awas Gharkul Yojana Maharashtra साठी अर्ज प्रक्रिया कोणती आहे?
ऑनलाईन
मोदी आवास घरकुल योजनेची अधिकृत वेबसाईट कोणती आहे?
NAN अजून वेबसाईट बनवली गेली नाही.