MPSC Rajyseva Purv priksha 2023 – अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, जाहिरात PDF

मित्रांना शेअर करा:

MPSC Rajyseva Purv priksha 2023, MPSC Recruitment 2023, pdf, syllabus, time table, MPSC rajyseva Bharti, MPSC Bharti 2023, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023, MPSC Civil Service Recruitment 2023, application form date, exam date, Apply Online, Notification PDF

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी अधिकृत Notification आली आहे, राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी अर्ज भरण्याची तारीख जाहीर झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता MPSC rajyseva Bharti 2023 साठी अर्ज करता येणार आहे.

Join Our WhatsApp GroupClick Here
Join Our Telegram GroupClick Here

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ही गट ब आणि गट क साठी घेतली जाणार आहे, एकूण रिक्त जागा या 673 आहेत. त्यामुळे लागलीच कोणताही विलंब न लावता MPSC rajyseva Bharti 2023 साठी तयार रहा. भरती साठी लागणारी कागदपत्रे आताच जमवून ठेवा, जेव्हा भरती साठी अर्ज प्रक्रिया सुरू होईल तेव्हा तुम्हाला या मुळे नक्कीच फायदा मिळेल.

MPSC Civil Service Recruitment 2023 साठी आवश्यक कागदपत्रे संबंधित माहिती आणि इतर महत्वाच्या बाबी, आम्ही या आर्टिकल मध्ये सांगितल्या आहेत. कृपया लेख संपूर्ण वाचा आणि मगच MPSC Rajyseva Purv priksha 2023 साठी अर्ज सादर करा.

mpsc-rajyseva-purv-priksha-2023

MPSC Rajyseva Purv priksha 2023 संपूर्ण माहिती in Marathi

भरतीचे नावMPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
एकूण जागा673
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
एकूण परीक्षा केंद्र37
परीक्षा फीOpen : ₹394 [OBC/ EWS/ अनाथ : ₹294]
वयोमर्यादा18 ते 38 वर्षे (राखीव वर्ग 5 वर्षांची सूट)
अर्ज सुरू होण्याची तारीख02 मार्च, 2023
अर्जाची शेवटची तारीख22 मार्च, 2023
अधिकृत वेबसाईटक्लिक करा
हेल्पलाईन नंबर7303821822 / 18001234275
अधिकृत ई-मेल[email protected]

MPSC Civil Service Recruitment 2023 [Vacancy Post name & Details] (पदाचे नाव आणि तपशील)

अ. क्र.विभाग संवर्गपद संख्या
1सामान्य प्रशासन विभाग295 (राज्य सेवा गट-अ व गट-ब)
2पाणी पुरवठा व स्वच्छता, जल संपदा, मृद व जलसंधारण विभाग130 (महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब)
3सार्वजनिक बांधकाम विभाग15 महाराष्ट्र विद्युत सेवा, गट-ब
4अन्न व नागरी विभाग39 निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब
5वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग194 अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब
Total673

MPSC Rajyseva Purv priksha 2023 Elegeblity (पात्रता निकष)

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी अधिकृतरित्या पात्रता निकष ठरवले गेले आहेत. या पात्रता निकषांमध्ये जो उमेदवार अर्जदार येईल, त्यांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जर उमेदवार पात्रता निकष पूर्ण करत नसेल तर तो उमेदवार MPSC Rajyseva Purv priksha 2023 साठी पात्र ठरणार नाही.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी पात्रता निकषांमध्ये, मुख्य केंद्रित बाब म्हणजे शैक्षणिक पात्रता आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे.

MPSC Rajyseva Purv priksha 2023 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

MPSC Rajyseva Purv priksha 2023 साठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार ठरवण्यात आली आहे, ज्या उमेदवार अर्जदाराला या भरतीसाठी अर्ज करावयाचा आहे त्याला ही शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे अनिवार्य आहे. जर उमेदवार शैक्षणिक पात्रता पूर्ण करत नसेल तर तो या भरतीसाठी पात्र नाही.

राज्य सेवा परीक्षा:पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा:सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा:इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
निरीक्षक, वैधमापन शास्त्र:मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (फिजिक्स)
अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा:अन्न तंत्रज्ञान/डेअरी तंत्रज्ञान/जैव तंत्रज्ञान/तेल तंत्रज्ञान/कृषी शास्त्र/पशु वैद्यकीय/जैव रसायन/शुक्ष्मजीवशास्त्र/रसायनशास्त्र/वैद्यकशास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर पदवी

MPSC Rajyseva Purv priksha 2023 Age limit (वयोमर्यादा)

इंग्रजी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी वयोमर्यादा हे अधिकृतरित्या ठरवण्यात आले आहे जे उमेदवार अर्जदारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल त्यांना ही वयोमर्यादा एज लिमिट पाहणे गरजेचे आहे.

01 जून 2023 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी वयोमर्यादा निकष हे 18 ते 38 वर्षे आहे. दिनांक 01 जून, 2023 रोजी अर्जदार 18, 19 ते 38 वर्षे वयाचा असावा. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ या राखीव प्रवर्गाला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी वयोमर्यातीमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. ही शिथीलता 5 वर्षांची आहे, इतर जनरल Open गटातील अर्जदारांना वयोमर्यादेमध्ये शिथीलता देण्यात आलेली नाही.

MPSC Recruitment 2023 Notification (जाहिरात PDF)

MPSC राज्यसेवा भरती 2023 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, या जाहिरातीमध्ये गट अ आणि गट ब साठी भरती होणार असल्याचे सांगितले आहे. आणि त्यासंबंधीचे सर्व माहिती देखील देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे तसेच पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता अशा अनेक बाबी जाहिरात PDF मध्ये समाविष्ट केल्या आहेत. ज्यांना MPSC Notification PDF हवी असेल त्यांनी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करून, जाहिरात PDF डाउनलोड करावी अथवा पहावी.

click here

MPSC राज्यसेवा भरती 2023 जाहिरात PDF Download करा.

MPSC Rajyseva Purv priksha 2023 Documents (कागदपत्रे)

MPSC भरती 2023 साठी ज्या अर्जदारांना अर्ज करायचा आहे, त्यांना अर्जासाठी कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे. ती कागदपत्रे कोणती हे आता आपण जाणून घेऊया. कागदपत्रे डॉक्युमेंट्स MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी अत्यावश्यक आहेत, अर्ज भरत असताना कागदपत्रांना अपलोड करणे आवश्यक आहे. त्यासाठी अर्जदारांनी अर्ज भरत असताना खालील कागदपत्रे जवळ बाळगणे गरजेचे आहे.

 • दिव्यांग प्रमाणपत्र
 • खेळाडू प्रमाणपत्र
 • अनाथ असल्याचा पुरावा
 • माजी सैनिक असल्याचा पुरावा
 • रहिवासी प्रमाणपत्र (वरील प्रमाणपत्र असल्यास)

इतर अर्जदारांना कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही!

MPSC Rajyseva Purv priksha 2023 Apply Online (अर्ज प्रक्रिया)

ज्या उमेदवार अर्जदारांना MPSC Rajyseva Purv priksha 2023 साठी Online Apply करायचं असेल, त्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील step वापराव्यात.

होमक्लिक करा
ऑनलाईन अर्जApply Online
 1. सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर यायचं आहे.
 2. तेथे तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा संबंधी फॉर्म दिसेल, तो भरायचा आहे.
 3. फॉर्म मध्ये माहिती ही अचूक टाकायची आहे, आणि जिल्हा केंद्र निवडताना विशेष काळजी घ्यायची आहे. कारण फॉर्म सबमिट केल्यावर तुम्ही तुमचे जिल्हा केंद्र बदलू शकणार नाहीत.
 4. फॉर्म भरून जिल्हा केंद्र निवडून झाल्या नंतर, तुम्ही जर दिव्यांग, अनाथ, खेळाडू, माजी सैनिक असाल तर वर सांगितल्या प्रमाणे प्रमाणपत्र (कागदपत्रे) तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करावे लागतील.
 5. इतर अर्जदारांना कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही, यानंतर परीक्षेसाठीची फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
 6. आता तुमचा MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा भरती 2023 साठी अर्ज सादर झाला आहे.
 7. अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला एक मॅसेज येईल किंवा ईमेल येईल, त्यावर तुम्हाला तुमचा Application number दिसेल.
 8. अर्ज भरल्या नंतर येणारी पावती सुध्दा तुम्हाला प्रिंट आउट काढून घ्यावी लागेल, नंतर निवड प्रक्रियेत या पावतीची गरज लागते.

अशा रीतीने तुम्ही तुमचा MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा भरती चा अर्ज भरला आहे. वरील स्टेप वापरून तुम्ही मोबाईल वर सुद्धा अर्ज भरू शकता, तुम्हाला अर्ज भरण्यासाठी online केंद्रावर पण जाण्याची गरज लागणार नाही!

MPSC Rajyseva Purv priksha 2023 Time table (वेळापत्रक)

अ. क्र.परीक्षादिनांक
1महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-202304 जून 2023
2राज्य सेवा गट-अ व गट-ब मुख्य परीक्षा-202307, 08 & 09 ऑक्टोबर 2023
3महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब, मुख्य परीक्षा-202314 ऑक्टोबर 2023
4महाराष्ट्र विद्युत सेवा, गट-ब, मुख्य परीक्षा-202314 ऑक्टोबर 2023
5निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब, मुख्य परीक्षा-202321 ऑक्टोबर 2023
6अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब, मुख्य परीक्षा-202328 ऑक्टोबर 2023

FAQ

Q : MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा भरती 2023 साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

Ans : 673

Q : MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा भरती 2023 साठी अर्जाची शेवटची तारीख किती आहे?

Ans : 22 मार्च, 2023

Q : MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा भरती 2023 साठी परीक्षा फी किती आहे?

Ans : Open : ₹394 [OBC/ EWS/ अनाथ : ₹294]

हे पण वाचा:


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *