NIC Bharti 2023 in Marathi 598 जागांसाठी बंपर भरती अर्ज सुरु; महिना 1 लाख रुपये पगार

मित्रांना शेअर करा:

NIC Bharti 2023: मित्रांनो राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र केंद्रात तब्बल 598 जागांसाठी भरती निघणार आहे, ज्यांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल त्यांनी हे आर्टिकल संपूर्ण वाचावे. तुम्हाला आर्टिकल मध्ये एन आय सी भरती 2023 बद्दल संपूर्ण पहायला मिळेल.

NIC Bharti 2023 in Marathi (Syllabus, Notification PDF, Apply Online)

NIC Bharti 2023 information in Marathi

भरतीचे नावराष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र भरती 2023
एकूण जागा598
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्जाची सुरुवात04 मार्च, 2023
अर्जाची शेवटची तारीख04 एप्रिल, 2023
वयोमर्यादा04 एप्रिल 2023 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे झालेले असावे.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फीGeneral/OBC: ₹800/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
अधिकृत वेबसाईटपहा
Job Alert फ्री Whatsapp ग्रुपजॉईन व्हा

NIC Bharti 2023 पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्यावेतन
1सायंटिस्ट-B71Rs. 56,100 ते Rs. 1,77,500
2सायंटिफिक ऑफिसर/इंजिनिअर196Rs. 44900 ते Rs. 142400
3सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट331Rs. 35400 ते Rs. 112400
एकूण पद संख्या598

NIC Bharti 2023 Elegeblity (पात्रता निकष)

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र भरती प्रक्रिया सुरू झाली आहे त्यासाठी 598 जागांची भरती होणार आहे अधिकृत रित्या भरतीसाठी पात्रता निकष जारी केले आहेत आपण या भरती संबंधी पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहुयात.

NIC Bharti 2023 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

  1. पद क्र.1: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/M.Sc/PG/ME/M.Tech/M.Phil/MCA   (विषय:  इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कम्युनिकेशन, कॉम्प्युट & नेटवर्किंग सिक्योरिटी, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, IT मॅनेजमेंट, इंफॉर्मेटिक्स, कॉम्प्युटर मॅनेजमेंट, सायबर लॉ, इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन.
  2. पद क्र.2: M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर & नेटवर्किंग सिक्योरिटी, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, इंफॉर्मेटिक्स.)
  3. पद क्र.3: M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर & नेटवर्किंग सिक्योरिटी, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, इंफॉर्मेटिक्स.)

NIC Bharti 2023 Notification PDF (जाहिरात pdf)

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात निघालेल्या भरतीसाठी अधिकृतरित्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ज्या अर्जदारांना या भरतीसाठी अर्ज करावयाचा असेल त्यांना या भरती संबंधी अधिकृत माहिती या जाहिरातीमध्ये मिळेल.

click here

Notification PDF Download करा

NIC Bharti 2023 Syllabus (अभ्यासक्रम)

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 2023 साठी ची भरती ही 598 जागांसाठी होणार आहे आणि त्यासाठी लेखी स्वरूपात परीक्षा देखील होणार आहे अधिकृतरित्या या परीक्षेसाठी एनआयसी द्वारे अभ्यासक्रम ठरवला गेला आहे, जे विद्यार्थी साठी अर्ज करणार आहेत त्यांना एन आय सी भरती 2023 सिलॅबस अभ्यासक्रम जाणून घेणे गरजेचे आहे.

  • एकूण प्रश्न -120
  • परीक्षा वेळ -120 मिनिटे
विषयअभ्यासक्रम
तर्क शास्त्रनाते संबंध, घड्याळ आणि दिनदर्शिका, क्रम आणि क्रमवारी, दिशानिर्देश आणि अंतर, अर्थपूर्ण क्रमाने शब्दांची मांडणी, विश्लेषणात्मक तर्क क्षमता: रँकिंग आणि वेळेचा क्रम, सादृश्यता आणि डेटा पर्याप्तता, इनपुट-आउटपुट, सिलोजिझम्स.
परिमाणात्मक योग्यतासंख्या प्रणाली, नफा आणि तोटा, काम आणि वेळ, वेळ आणि अंतर, साधे व्याज आणि चक्रवाढ व्याज
सामान्य योग्यतासामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी

NIC Bharti 2023 Apply Online (अर्ज प्रक्रिया)

  1. सर्व प्रथम तुम्हाला राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) च्या अधिकृत पोर्टल वेबसाईट वर जावे लागेल.
  2. होम पेज वर गेल्या नंतर तुम्हाला वेबसाईट वर रजिस्टर व्हावे लागेल.
  3. नंतर लॉग इन करून NIC Bharti 2023 Apply Online या option वर क्लिक करायचे आहे.
  4. क्लिक केल्या नंतर तुम्हच्या screen वर एक फॉर्म pop up होईल, तो फॉर्म तुम्हाला अचूक भरायचा आहे.
  5. कागदपत्रे अपलोड करून परीक्षा फी भरायची आहे.
  6. त्या नंतर फॉर्म सबमिट करायचा आहे.
  7. अशा रीतीने तुम्ही NIC Bharti 2023 साठी ऑनलाइन फॉर्म भरू शकता.
  • भरती प्रक्रिया: NIC ची भरती प्रक्रिया वेगवेगळ्या पदांसाठी बदलते. तथापि सर्वसाधारण पणे त्यात लेखी परीक्षा व मुलाखतीचा समावेश होतो.
  • लेखी परीक्षा: लेखी परीक्षेत पदाच्या आधारावर बहुपर्यायी प्रश्न (MCQ Type Questions) आणि व्यक्तिनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतात. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम NIC द्वारे सांगितला केला जातो.
  • मुलाखत: लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते, उमेदवाराचे व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य आणि ज्ञानाचे मूल्यांकन करण्यासाठी मुलाखत घेतली जाते.
  • निकाल: लेखी परीक्षा आणि मुलाखत झाल्यानंतर राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) च्या अधिकृत करीयर पोर्टल वर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येतो.

FAQ

NIC भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज कधी सुरू होणार?

04 मार्च, 2023

NIC भरती 2023 साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

598

NIC भरती 2023 साठी अर्जाची शेवटची तारीख किती आहे?

04 एप्रिल, 2023


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *