पीएम किसान 13 वा हप्ता – जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांची यादी उपलब्ध

मित्रांना शेअर करा:

पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात मिळणार आहे, पीएम किसान सन्मान निधी 13 वा हप्ता (pm Kisan 13th installment) तारीख जाहीर झाली आहे. तुम्हाला पण पीएम किसानचा 13 वा हप्ता मिळवायचा असल्यास ही माहिती तुम्ही जाणून घेणं महत्वाचे आहे.

पीएम किसान 13 वा हप्ता - जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांची यादी उपलब्ध

click here

जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पीएम किसान 13 वा हप्ता रक्कम केव्हा येणार?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 13 वा हप्ता दिनांक – 28 फेब्रुवारी, 2023 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्या मध्ये जमा होणार आहे.

परंतु ही तारीख 1 ते 2 दिवसांनी पुढे पण जाऊ शकते, म्हणजेच 28 – 29 – 30 जानेवारी ला सुध्दा पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो.

पीएम किसान योजनेचा 13वा हप्ता कोणाला भेटणार?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही अटी आणि तरतुदी सांगितल्या आहेत.

  • शेतकरी अल्पभूधारक असावा.
  • शेतकऱ्याच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक असावा.
  • शेतकऱ्याची PM Kisan portal वर नोंदणी झालेली असावी.
  • शेतकऱ्याने ई-केवायसी केलेली असावी.

वरील अटी आणि तरतुदी मध्ये जर तुम्ही येत असाल, तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता 28 ते 30 फेब्रुवारी दरम्यान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

मला पीएम किसान चा हप्ता मिळाला नाही, मी काय करायला हवे?

जर तुम्हाला पीएम किसान चा 13 वा हप्ता मिळाला नसेल तर काळजी करू नका, तुमच्या बँक खात्यावर काही दिवसात रक्कम जमा होईल.

परंतु जर तुम्हाला अजून एक ही हप्ता मिळाला नाही तर खालील बाबी काळजी पूर्वक वाचा.

स्थिती –

  • मी PM Kisan portal वर नोंदणी केली आहे.
  • मला सुरुवतीला काही हप्ते आले होते.
  • मला आजपर्यंत एक ही हप्ता आला नाही.

समाधान –

जर तुम्हाला सुरुवातीला काही हप्ते आले होते, तर मग तुमची ई-केवायसी राहिली असेल. कारण ई-केवायसी केल्या शिवाय शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही लवकर तुमची ई-केवायसी करून घ्या.

जर तुम्हाला आज पर्यंत एक ही हप्ता आला नाही तर कदाचित तुमचे बँक खाते PM Kisan portal शी जोडलेले नसेल, अथवा तुमचा आधार नंबर बँक खात्याला लिंक नसेल.

तुम्हाला सर्वप्रथम PM Kisan portal वर जाऊन नोंदणी केली आहे का? हे पहावे लागेल.

बँक खात्याला आधार नंबर लिंक नसेल तर, लिंक करून घ्यावा लागेल.

28 फेब्रुवारी च्या आगोदर वरील प्रकिया करून घ्यावी, तेव्हाच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता मिळेल.

हे पण वाचा:


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *