पी एम किसानचा 13 वा हप्ता अजून आला नाही! येथे पहा यादीत तुमचे नाव – PM Kisan Beneficiary List 13th Installment 2023

मित्रांना शेअर करा:

PM Kisan Beneficiary List 13th Installment 2023: शेतकरी बांधवांनो पी एम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता आलेला आहे, अनेक शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात थेट जमा देखील झाला आहे. परंतु जर तुमच्या बँक खात्यात अजून पर्यंत मोदीचे पैसे जमा झाले तर तुम्हाला आम्ही सांगितलेली स्टेप वापरून लिस्ट मध्ये तुमचं नाव पहावं लागेल.

जर कुण्या शेतकरी बांधवाला अजून पर्यंत पी एम किसान चा मॅसेज आला नाही, आणि पैसे पण बँक खात्यात जमा झाले नाहीत. तर खाली सांगितलेली स्टेप वापरून तुम्ही पण लाभार्थी यादी लिस्ट पाहू शकता.

PM Kisan Beneficiary List 13th Installment 2023

PM Kisan Beneficiary list Step by Step Guide (पी एम किसान लाभार्थी यादी पाहण्यासाठीच्या स्टेप)

पी एम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता तुम्हाला मिळाला की नाही, (PM Kisan Beneficiary List 13th Installment 2023) जाणून घेण्यासाठी खाली सांगितल्या प्रमाणे स्टेप वापरा.

हे पण वाचा:

पी एम किसान निधी 13 वा हप्ता लाभार्थी यादी पाहण्याची प्रोसेस पुढीलप्रमाणे

  • पी एम किसान लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल, लिंक पोस्ट च्या शेवटी दिली आहे. त्यावर क्लिक करून अधिकृत वेबसाईट वर गेल्यानंतर, तुम्हाला खाली दाखवल्या प्रमाणे दिसेल.
PM Kisan Beneficiary list Step by Step guide
  • क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर Beneficiary list चे पेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा जेथे State * असे लिहिले आहे तेथे क्लिक करायचे आहे आणि तुमचे राज्य निवडायचे आहे.
  • राज्य निवडल्या नंतर जेथे District * असे लिहिले आहे, तेथे क्लिक करून तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
  • जिल्हा निवडल्या नंतर जेथे Sub-District * असे लिहिले आहे, तेथे क्लिक करून तुमचा तालुका निवडायचा आहे.
  • तालुका निवडल्या नंतर जेथे Block * असे लिहिले आहे, तेथे क्लिक करून तुमचे गाव तालुक्यातील कोणत्या विभागात येते ते निवडायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला जेथे Village * असे लिहिले आहे, तेथे क्लिक करून तुमचे गाव निवडायचे आहे.
  • सर्व माहिती टाकणे झाल्यानंतर तुम्हाला Get Record या निळ्या कलर च्या बटण वर क्लिक करावे लागेल.
PM Kisan Beneficiary list Step by Step Guide
  • त्यानंतर खाली दाखवल्या प्रमाणे तुमच्या गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी समोर येईल.
  • लिस्ट मध्ये नाव तुमचे नाव शोधा, पहिल्या पेज वर जर नाव दिसत नसेल तर खाली जाऊन 1 2 3 4 5.. अश्या संख्येचा छोटा टेबल दिसेल, त्यातील प्रत्येक अंकावर क्लिक करून यादी तपासून पहा.
PM Kisan Beneficiary list Step by Step Guide

यादीत जर नाव सापडले तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील, मोदीचे पी एम किसान चे पैसे आले असा मॅसेज जरी तुम्हाला तुमच्या मोबाईल आला नसेल; आणि यादीत तुमचं नाव दाखवत असेल तर 100% तुमच्या बँकेत मोदीचा हप्ता आलेला आहे.

click here

यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पी एम किसान अधिकृत वेबसाईट

शेतकरी बांधवांनो अश्या रीतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मोदीचे पैसे मिळाले की नाही ते मोबाईल वर पाहू शकता. सोबतच यादीची स्क्रीनशॉट पण काढू शकता, जेणेकरून नंतर बँकेत गेल्यावर तुम्हाला ती स्क्रीनशॉट दाखवता येईल.

अश्याच नवनवीन अपडेट साठी आमच्या Agrobharti वेबसाईट ला भेट देत रहा, आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करा.


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *