how to edit gds application form 2023, gds correction date 2023, post office correction form, gds correction window
पोस्ट ऑफिस भरती 2023 साठी ज्यांनी अर्ज केला आहे, त्यांना अर्जातील चुका सुधारण्यासाठी आणि त्या बरोबर करण्यासाठी पोस्ट ऑफिस तर्फे काही अवधी देण्यात आला आहे. पोस्ट ऑफिस भरती 2023 करेक्शन फॉर्म Post office Bharti Form Edit Correction पूर्णतः प्रोसेस step by step आपण या आर्टिकल मध्ये पाहूया.
Post office Bharti Form Edit Correction (Step by step guide in Marathi)
Table of Contents
- 1) सर्वप्रथम तुम्हाला या आर्टिकल मध्ये दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे, त्यानंतर दिलेल्या इमेज प्रमाणे Edit/correction या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
- 1) Post office Bharti Form Edit Correction साठी तुम्ही Apply Online या option वर जाऊन देखील Edit/correction हे पेज access करू शकता.
- 2) Edit/correction या option वर क्लिक केल्या नंतर हे पेज येईल,च्या पेज वर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल. नंबर टाकल्या नंतर तुमच्या मोबाईल वर otp येईल, तो otp टाकून submit बटणावर क्लिक करायचं आहे.
- 3) otp टाकून submit केल्या नंतर एक popup window उघडेल, तेथील माहिती लक्षपूर्वक वाचून confirm या बटण वर क्लिक करा.
- 4) confirm बटण वर क्लिक केल्या नंतर Post office Bharti Form Edit Correction साठीचे मुख्य पेज येईल, या पेजवर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना भरलेली माहिती दिसेल. सर्व माहिती आगोदर वाचून घ्या, नंतर झालेली चूक दुरुस्त करा. सर्व माहिती योग्य टाकल्या नंतर खाली दिलेल्या submit बटण दाबा आणि Post office Bharti 2023 correction process पूर्ण करा.
- 5) सर्व चुका दुरुस्त करून झाल्या नंतर एक popup येईल, तेथे तुम्ही नव्याने भरलेली माहिती दिसेल. सर्व माहिती बरोबर भरलेली आहे का हे check करून मगच खालील submit बटण दाबा.
- 6) submit बटण वर क्लिक केल्या नंतर तुमचा फॉर्म save होईल, आणि मग नवीन पेज येईल त्यात तुमचा Post office Bharti Form Edit Correction केलेला फॉर्म popup होईल. तुम्ही या फॉर्म ची प्रिंट देखील घेऊ शकता. त्यासाठी खाली दिलेल्या print या बटण वर क्लिक करावे लागेल, अथवा तुम्ही या फॉर्म ची screenshot देखील घेऊ शकता. हा फॉर्म तुम्हाला निवड झाल्यानंतर उपयोगी पडतो, म्हणून नक्की याची print अथवा screenshot जवळ ठेवा.
पोस्ट ऑफिस भरती 2023 फॉर्म edit Correction
Post office Bharti Form Edit Correction बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हीडीयो पहा..
होम पेज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
हेल्पलाईन नंबर | येथे क्लिक करा |
FAQ
प्रश्न : पोस्ट ऑफिस भरती 2023 फॉर्म चुकला तर कसा बरोबर करावा?
उत्तर : लेखामध्ये याबद्दल पूर्ण step by step माहिती दिली आहे.
प्रश्न : पोस्ट ऑफिस भरती 2023 फॉर्म edit करण्यासाठी शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर : 20 फेब्रुवारी, 2023
हे पण वाचा :
- SAI Bharti 2023 in Marathi (जाहिरात PDF, अर्ज प्रक्रिया)
- बँक ऑफ इंडिया भरती 2023 – जाहिरात PDF, अभ्यासक्रम, पात्रता निकष
- महाराष्ट्र एअर इंडिया भरती 2023 (जाहिरात PDF, निवड प्रक्रिया, पात्रता निकष)
अशा प्रकारे तुम्ही अगदी सहज पणे Post office Bharti 2023 Form Edit Correction करू शकता, मित्रांनो जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना हि post नक्की share करा. आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी agrobharti या आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा.