सर्व शेतकऱ्यांना (Subsidy) हेक्टरी 10000 रुपये अनुदान जमा होण्यास सुरुवात!

मित्रांना शेअर करा:

shetkari-subsidy-maharashtra

Subsidy: नमस्कार शेतकरी मित्रांनो! एक आनंदाची बातमी आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना 10000 रुपयांची सबसिडी अनुदान मंजूर झाले आहे. रक्कम मिळवण्यासाठी काय करावे लागते हे आपण या पोस्ट मध्ये जाणून घेऊ.

मित्रांनो महाराष्ट्र शासन दरवर्षी शेतकऱ्यांना शेती साठी आर्थिक मदत देत असते, ही मदत Subsidy अनुदान स्वरूपात असते.

शेतकऱ्यांना या वर्षीची अनुदान रक्कम देण्यासाठी शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे, त्यानुसार 29 मार्च ते 3 एप्रिल 2023 पर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. आता पर्यंत राज्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली आहे.

शेतकरी अनुदान (Subsidy) रक्कम हेक्टरी 10000 रुपये जमा

अनुदानाची रक्कम काही जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळणे सुरू झाली आहे, परंतु अजून तुम्हाला अनुदानाचे पैसे भेटले नसतील तर तुम्हाला खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी लागेल.

जर अनुदान रक्कम अजून तुम्हाला भेटली नसेल, तर तुम्हाला तुमच्या गावातील तलाठी कार्यालयात जावे लागेल. आणि तलाठी अधिकाऱ्याकडे खालील कागदपत्रे जमा करावी लागतील म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर अनुदानाची रक्कम बँक खात्यावर मिळून जाईल.

अनुदान मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करावेत. 👇

  • आधार कार्ड झेरॉक्स प्रत 1
  • बँक पासबुक झेरॉक्स प्रत 1

अनुदान संबंधी अधिकची माहिती येथे पहा


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *