शिक्षण सेवकांचे मानधन वाढणार, जाणून घ्या नवे वेतन किती मिळणार! Shikshn Sevak mandhan vadh 2023

मित्रांना शेअर करा:

Shikshn Sevak mandhan vadh 2023

Shikshn Sevak mandhan vadh 2023: महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 आज विधानसभेत शिक्षक वेतन वाढ संबंधित मोठा निर्णय झाला आहे अर्थसंकल्पामध्ये शिक्षकांना वेतन वाढ देण्यात येणार आहे शिक्षण सेवकांना ही वेतन वाढ असेल राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक पीएमसी शाळा या सर्व शाळांमध्ये जे शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना शिकवत आहेत सेवक रूपात कार्यरत आहेत त्यांना वेतन वाढ मिळणार आहे ही वेतन वाढ लवकरच लागू होणार आहे.

आता आपण पाहूया महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 मध्ये राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण सेवकांना किती वेतन वाढ देणार?

शिक्षण सेवक वेतनवाढ – Maharashtra Budget 2023

  • प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये
  • माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन
    18,000 रुपये
  • उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये
  • पीएम श्री शाळा : 816 शाळा / 5 वर्षांत 1534 कोटी रुपये
शिक्षण सेवक वेतनवाढ - Maharashtra Budget 2023

मित्रांनो ही वेतन वाढ राज्यातील शिक्षण सेवकांना मिळणार आहे लवकरच यासंबंधी शासन निर्णय देखील निघणार आहे ही एक मोठी आनंदाची बातमी आहे जे शिक्षण सेवक फक्त सहा हजार आठ हजार वर शाळेची सेवा करत होते अशा सर्व कर्मचाऱ्यांना आता शासनाने मोठा दिलासा दिला आहे पगारवाढ कडून त्यांना एक प्रकारे दिलासा दिला आहे मानधन वाढ ही लवकरच होणार आहे ज्यावेळी शासनातर्फे अधिकृतरित्या शासन निर्णय काढण्यात येईल तेव्हा ही वेतन वाढ राज्यातील सर्व शिक्षण सेवकांना मिळेल.


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *