साउथ इंडियन बँक भरती 2023, दक्षिण भारतीय बँक भरती 2023, South Indian Bank Bharti 2023 in Marathi, south indian bank recruitment 2023 vacancy details, South Indian Bank recruitment 2023, South Indian Bank recruitment apply online, South Indian Bank Bharti notification 2023 vacancy, SIB Recruitment 2023 latest job news, South Indian Bank recruitment online apply step by step guide in Marathi
मित्रांनो साऊथ इंडियन बँक मध्ये प्रोबशनरी लिपिक क्लर्क पदासाठी मोठी भरती होणार आहे, यासाठी अधिकृत जाहिरात ही south Indian Bank Bharti 2023 च्या official website वर जारी करण्यात आली आहे.
प्रोबशनरी लिपिक क्लर्क पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या भरती साठी अर्ज सादर करावा. या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 फेब्रुवारी, 2023 आहे, आपण या आर्टिकल मध्ये या South Indian Bank Bharti 2023 बद्दल अजून महत्वाची माहिती घेऊ.
South Indian Bank Bharti 2023 संपूर्ण माहिती in Marathi
Table of Contents
भरतीचे नाव | South Indian Bank Bharti 2023 |
पदाचे नाव | प्रोबशनरी लिपिक क्लर्क |
पद संख्या | तूर्तास बँकेद्वारे पद संख्या सांगितली गेली नाही. |
शैक्षणिक पात्रता | 10 वी पास आणि 12 वी पास (किमान गुण 60% पेक्षा जास्त) |
वयोमर्यादा | 31 जानेवारी, 2023 पर्यंत अर्जदाराला 26 वर्षे पूर्ण झालेली असावी. (SC/ST वर्गातील अर्जदारांना 5 वर्षांची सूट) |
परीक्षा फी | Open साठी ₹800/- (SC/ST साठी ₹200/-) |
पगार | ₹17,900 ते ₹47,920 |
नोकरी ठिकाण | महाराष्ट्र, गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली NCR, राजस्थान. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्जाची शेवटची तारीख | 12 फेब्रुवारी, 2023 |
ऑनलाईन परीक्षेची तारीख | 18 फेब्रुवारी, 2023 |
कागदपत्रे | आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, सही, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, पदवी मार्कमेमो, 10 वी 12 वी मार्क शिट. |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्ज करण्या साठी | येथे क्लिक करा |
South Indian Bank Bharti 2023 जाहिरात PDF
भरती प्रक्रिया साठी South Indian Bank द्वारे अर्जदारांसाठी माहिती पुस्तिका म्हणजेच South Indian Bank Bharti 2023 जाहिरात PDF जारी केली आहे, या जाहिरात PDF द्वारे तुम्ही South Indian Bank Bharti 2023 बद्दल आवश्यक माहिती मिळवू शकता.
साऊथ इंडियन बँक भरती 2023 जाहिरात PDF Download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
येथे क्लिक करून जाहिरात PDF Download करा
South Indian Bank Bharti 2023 साठी पात्रता निकष
भरती साठी अर्ज सादर करण्यापूर्वी तुम्ही या भरती मध्ये अर्ज करण्यास पात्र आहात का हे अगोदर जाणून घेणे गरजेचे आहे.
South Indian Bank Bharti 2023 वयोमर्यादा निकष
South Indian Bank Bharti 2023 साठी वयोमर्यादा ही 26 वर्षे आहे, उमेदवार अर्जदाराचा जन्म 31 जानेवारी, 2005 नंतर झालेला नसावा. (SC/ST प्रवर्गातील अर्जदारांना 5 वर्षांची शिथिलता आहे)
South Indian Bank Bharti 2023 शैक्षणिक पात्रता निकष
अर्जदार हा Art / Commerce / Science / Engineering यांपैकी एका शाखेतून पदवी प्राप्त असावा, 10 वी आणि 12 वी मध्ये किमान गुण 60% असणे अनिवार्य.
South Indian Bank Bharti 2023 संपूर्ण अर्ज प्रक्रिया Step by step guide
South Indian Bank Bharti 2023 बद्दल ची जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचून झाल्यानंतर, खालील स्टेप पाहून साऊथ इंडियन बँक मध्ये भरती साठी अर्ज करायचा आहे.
- सर्वात प्रथम अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइट वर redirect व्हाल.
- नवीन टॅब उघडल्या नंतर Apply या Option वर क्लिक करा, क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर South Indian Bank Bharti 2023 चा संपूर्ण फॉर्म येईल.
- फॉर्म मध्ये सांगितल्या प्रमाणे आवश्यक ती माहिती भरा, फॉर्म मध्ये भरलेली माहिती ही अचूक असणे आवश्यक आहे. (माहिती चुकीची भरल्यास अर्ज बाद होऊ शकतो)
- त्या नंतर च्या स्टेप मध्ये तुमचे कागदपत्रे अपलोड करावे लागतील, दिलेल्या निर्दशाप्रमाणे document size आणि formet बदलणे अनिवार्य आहे अन्यथा documet अपलोड होणार नाहीत.
- सर्व आवश्यक माहिती भरून झाल्यानंतर, अर्जाची फी भरा आणि मग फॉर्म च्या शेवटी दिलेल्या Submit या बटण वर क्लिक करून फॉर्म दाखल करा.
अशा तऱ्हेने अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्ही South Indian Bank Bharti 2023 साठी अर्ज करू शकता.
South Indian Bank Bharti 2023 साठी निवड प्रक्रिया
साऊथ इंडियन बँक भरती साठी निवड प्रक्रिया ही दोन टप्प्यांची आहे, पहिल्या टप्प्यात उमेदवार पास झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यासाठी तो पात्र असणार आहे.
- ऑनलाईन परीक्षा
- मुलाखत
- ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर, प्रथम पात्र उमेदवारांची यादी काढली जाईल; नंतर त्यांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल.
- मुलाखत ही या भरतीची दुसरी पायरी आहे, मुलाखती साठी केवळ पहिल्या पायरी मध्ये निवडलेल्या अर्जदारांनाच बोलवले जाईल.
- त्यानंतर परीक्षा गुण व मुलाखतीच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांची बँके द्वारे रिक्त पदांसाठी निवड केली जाईल.
South Indian Bank Bharti 2023 अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप
विषय | प्रश्न | गुण |
तर्कशास्त्र | 25 | 25 |
सामान्य जागरूकता | 25 | 25 |
इंग्रजी | 25 | 25 |
योग्यता शास्त्र | 25 | 25 |
एकूण | 100 | 100 |
Q : South Indian Bank Bharti 2023 साठी पात्रता निकष काय आहेत?
Ans : अर्जदार व्यक्ती 10 वी पास / 12 वी पास असावा आणि किमान गुण 60% पेक्षा जास्त असावेत.
Q : South Indian Bank Bharti 2023 अर्जाची शेवटची तारीख तारीख काय आहे?
Ans : 12 फेब्रुवारी, 2023
Q : South Indian Bank Bharti 2023 साठी किती जागा रिक्त आहेत?
Ans : तूर्तास बँकेद्वारे पद संख्या सांगितली गेली नाही.
हे पण वाचा: