SSC MTS Bharti 2023 अभ्यासक्रम, जाहिरात PDF, अर्ज प्रक्रिया

मित्रांना शेअर करा:

SSC MTS Bharti 2023 साठी अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे म्हणजेच SSC MTS Bharti 2023 साठी मुदतवाढ मिळालेली आहे एकूण 12,523 जागांसाठी भरती होणार आहे इच्छुक उमेदवार अर्जदार 2023 भरतीसाठी अर्ज करू शकतो अर्ज प्रक्रिया जाहिरात पीडीएफ आणि SSC MTS Bharti 2023 साठी चा अभ्यासक्रम या सर्वां विषयी या लेखांमध्ये तुम्हाला माहिती मिळेल.

Join Our WhatsApp GroupClick Here
Join Our Telegram GroupClick Here
SSC MTS Bharti 2023

SSC MTS Bharti 2023 संपूर्ण माहिती

भरतीचे नाव SSC MTS Bharti 2023
पदाचे नाव नॉन टेक्निकल स्टाफ आणि हवालदार
एकूण जागा 12,523
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख17 फेब्रुवारी, 2023 24 फेब्रुवारी, 2023
वयोमर्यादा18 ते 25 आणि 18 ते 27
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
परीक्षा फी जनरल, OBC, EWS उमेदवारांचे शुल्क:- रु 100/-
महिला, SC, ST उमेदवारांचे शुल्क:-रु 0/-
शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
हेल्पलाइन नंबर7738422705, 9869730700

SSC MTS Bharti 2023 साठी अर्ज प्रक्रिया सुरू होऊन खूप वेळ झालेला आहे 17 फेब्रुवारी 2023 अगोदर ठरवण्यात आलेली अर्ज करण्याची शेवटची तारीख होती परंतु नवीन आलेल्या अपडेट नुसार आता SSC MTS Bharti 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवलेली आहे मुदत वाढ ही 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत केलेली आहे. ज्या अर्जदार उमेदवारांना आगोदर अर्ज करण्याची संधी मिळालेली नव्हती, अशा उमेदवारांना आता एक मोठी संधी आहे या आर्टिकल मध्ये आम्ही SSC MTS Bharti 2023 बद्दल सर्व माहिती सांगणार आहोत सोबतच अर्ज प्रक्रिया अभ्यासक्रम आणि जाहिरात पीडीएफ हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

SSC MTS Bharti 2023 जाहिरात PDF डाउनलोड

SSC MTS Bharti 2023 साठी जाहीर केलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर डाऊनलोड करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही एस एस सी एम टी एस भरती 2023 साठी ची जाहिरात पीडीएफ पाहू शकता आणि एसएससी एमटीएस भरती 2023 बद्दल संपूर्णपणे तुम्ही माहिती देखील घेऊ शकता.

SSC MTS Bharti 2023 जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

SSC MTS Bharti 2023 अर्ज प्रक्रिया

SSC MTS Bharti 2023 साठी अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे असेल..

  • या भरतीकरिता उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक केल्या नंतर New Registration या पर्यायावर क्लिक करा.
  • प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर पाठवला जाईल.
  • तुमच्या नोंदणी क्रमांकासह लॉग इन केल्यानंतर, “अर्ज करा” या बटणावर क्लिक करा.
  • अर्जामध्ये तुमची माहिती प्रविष्ट करायाची आहे, संपूर्ण माहिती हि बरोबर अचूक असणे गरजेचे आहे.
  • अर्ज स्वीकृती होण्यासाठी तुमचे कागदपत्रे तसेच फोटो आणि स्वाक्षरी योग्य साईज आणि ratio मध्येच अपलोड करावे, अन्यथा अर्ज reject होऊ शकतो.
  • सर्व माहिती आणि कागपत्रे अपलोड करून झाल्यानंतर payment चा option येईल परीक्षा फी भरून तुम्ही तुमची SSC MTS Bharti 2023 अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.

अशा प्रकारे अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता. या पद्धतीचा वापर करून मोबाईल मध्ये सुद्धा तुम्ही SSC MTS Bharti 2023 साठी ऑनलाईन अर्ज भरू शकता.

SSC MTS Bharti 2023 अभ्यासक्रम पेपर पॅटर्न

SSC MTS Bharti साठी एकूण जागा या 12,000 + आहेत त्यामुळे ही एक प्रकारे मेगा भरती आहे. भरतीमध्ये निवड करण्यासाठी योग्य तो अभ्यासक्रम देखील आवश्यक असल्याने SSC MTS द्वारे अधिकृतपणे अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे. ही परीक्षा संगणकीय स्वरूपात आहे तसेच शारीरिक चाचण्या देखील यामध्ये होणार आहेत, टेक्निकल स्टाफ आणि हवालदार हे दोन पदे यामध्ये समाविष्ट आहेत; त्यामुळे संगणक चाचणी आणि शारीरिक चाचणी आवश्यक आहे.

गट-अ  मध्ये कोणतेही नकारात्मक चिन्हांकन असणार नाही, गट-ब  मध्ये प्रत्येक चुकीसाठी एक गुण निगेटिव्ह मार्किंग असेल.

ssc mts recruitment 2023 साठीचा परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम खालील प्रमाणे आहे.

घटकविषय प्रश्न मार्कपरीक्षा वेळ
गट अ
Iसंख्यात्मक आणि गणितीय क्षमता (Numerical and Mathematical Ability)206045 मिनिटे (पॅरा 8 नुसार लेखकांसाठी पात्र उमेदवारांसाठी 60 मिनिटे)
IIतर्क क्षमता आणि समस्या सोडवणे (Reasoning Ability and Problem Solving)206045 मिनिटे (पॅरा 8 नुसार लेखकांसाठी पात्र उमेदवारांसाठी 60 मिनिटे)
गट ब
Iसामान्य जागरूकता(General Awareness)257545 मिनिटे (पॅरा 8 नुसार लेखकांसाठी पात्र उमेदवारांसाठी 60 मिनिटे)
II(इंग्रजी भाषा आणि आकलन )English Language and Comprehension257545 मिनिटे (पॅरा 8 नुसार लेखकांसाठी पात्र उमेदवारांसाठी 60 मिनिटे)

FAQ

Q : ssc mts recruitment 2023 साठी वयोमर्यादा किती आहे?

Ans : 18 ते 25 आणि 18 ते 27

Q : ssc mts recruitment 2023 साठी अर्जाची शेवटची तारीख

Ans : 24 फेब्रुवारी, 2023 (मुदतवाढ)

Q : ssc mts recruitment 2023 एकूण रिक्त जागा किती आहेत?

Ans : 12,523

हे पण वाचा :


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *