SSC Selection Post Phase 11 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 5,369 जागांची मेगा भरती; लवकर अर्ज करा!

मित्रांना शेअर करा:

SSC Selection Post Phase 11: मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 5,369 जागांची मेगा भरती निघाली आहे. Phase 11 साठी नोटिफिकेशन जारी झाली आहे, ज्या विद्यार्थ्यांना स्टाफ सिलेक्शन साठी फॉर्म भरायचा असेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. ‘SSC Selection Post Phase 11’ लेखामध्ये आम्ही तुम्हाला या स्टाफ सिलेक्शन भरती 2023 बद्दल माहिती दिलेली आहे, त्यामुळे कृपया आगोदर संपूर्ण माहिती वाचा.

ssc-selection-post-phase-11-marathi

स्टाफ सिलेक्शन भरती 2023 Phase 11 संपूर्ण माहिती मराठी

Table of Contents

भरतीचे नावस्टाफ सिलेक्शन भरती 2023 Phase 11
एकूण जागा5,369 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन₹40,000 मासिक
परीक्षा फीGeneral/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
वयोमर्यादा18 ते 30 अटी लागू
अर्जाची सुरुवात06 मार्च, 2023
अर्जाची शेवटची तारीख27 मार्च, 2023
परीक्षा (CBT) तारीखजून / जुलै 2023
अधिकृत वेबसाईटhttps://ssc.nic.in/

स्टाफ सिलेक्शन भरती 2023 पदाचे नाव & तपशील (Post Name)

पद क्र.पदाचे नाव
1सिनियर टेक्निकल असिस्टंट
2गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर (GCI)
3चार्जमन (IT)
4लायब्ररी & इन्फोर्मेशन असिस्टंट
5फर्टिलाइजर इंस्पेक्टर
6कॅन्टीन अटेंडंट
7हिंदी टायपिस्ट
8इन्वेस्टिगेटर ग्रेड -II
9लायब्ररी अटेंडंट
10सिनियर सायंटिफिक असिस्टंट

उर्वरित रिक्त पदे जाणून घेण्यासाठी अधिकृत notification जाहिरात PDF पहा किंवा येथे क्लिक करा.

स्टाफ सिलेक्शन भरती 2023 पात्रता निकष (Elegeblity Criteria)

स्टाफ सिलेक्शन भरती साठी SSC द्वारे पात्रता निकष ठरवले आहेत. (SSC Selection Post Phase 11) पात्रता निकषामध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा या दोन बाबी समाविष्ट आहेत, स्टाफ सिलेक्शन भरती 2023 पात्रता निकष पुढीलप्रमाणे.

स्टाफ सिलेक्शन भरती 2023 शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

स्टाफ सिलेक्शन भरती 2023 साठीची शैक्षणिक पात्रता:

10 वी उत्तीर्ण, 12 वी उत्तीर्ण, पदवीधर आणि उच्च शिक्षण समतुल्य.

स्टाफ सिलेक्शन भरती 2023 वयोमर्यादा (Age limit)

स्टाफ सिलेक्शन भरती साठी अधिकृत रित्या वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे, ही वयोमर्यादा Open गटातील आणि राखीव गटातील उमेदवारांसाठी वेगवेगळी आहे. दिनांक 01 जानेवारी, 2023 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष दरम्यान असावे, राखीव गटासाठी वयोमर्यादेमध्ये शिथिलता दिली आहे. SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट आहे तर OBC प्रवर्गासाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

हे पण वाचा: भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मध्ये बंपर भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

स्टाफ सिलेक्शन भरती 2023 जाहिरात PDF (Notification PDF)

स्टाफ सिलेक्शन भरती 2023 Phase 11 साठी अधिकृतरित्या SSC द्वारे नोटिफिकेशन जारी केली आहे, या नोटिफिकेशन मध्ये भरती संबंधी सर्व माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर उमेदवार या जाहिरातीमधून आवश्यक ती माहिती मिळवू शकतो.

click here

जाहिरात PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा

स्टाफ सिलेक्शन भरती 2023 निवड प्रक्रिया (SSC Selection Post Phase 11)

SSC सेलेक्शन भरती 2023 साठी निवड प्रक्रिया ही संगणक आधारित आहे, या प्रक्रियेमध्ये कौशल्य चाचणी आणि दस्तऐवज पडताळणी असे टप्प्यात आहेत. त्याद्वारेच स्टाफ सिलेक्शन साठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

हे पण वाचा: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा भरती प्रक्रिया सुरू, माहिती जाणून घ्या

स्टाफ सिलेक्शन भरती 2023 अर्ज प्रक्रिया (Online Apply)

उमेदवार स्टाफ सिलेक्शन भरती साठी अधिकृत वेबसाईट अर्ज करू शकतो, अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन स्वरूपाची आहे. अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तेथे तुम्हाला फक्त Apply ऑनलाईन या बटणावर क्लिक करायचे आहे, त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या सूचनांचे पालन करून सर्व माहिती भरायची आहे. त्यानंतर स्टाफ सिलेक्शन भरती गट C साठीचा फॉर्म Submit करायचा आहे. फॉर्म साठी परीक्षा शुल्क नाममात्र आहे; अर्जदार परीक्षा फी नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड द्वारे ऑनलाईन देखील भरू शकतात.

click here

Online अर्ज करण्यासाठी क्लिक करा

स्टाफ सिलेक्शन भरती 2023 प्रवेश पत्र (Hall ticket)

स्टाफ सिलेक्शन भरती 2023 साठी हॉल तिकीट संगणक आधारित बनवले जाते, उमेदवारांना प्रवेश पत्र अधिकृत वेबसाईटवरून घ्यावे लागते. वेबसाईटवर SSC द्वारे अर्जदारांना प्रवेश पत्र जारी केले जातात, परीक्षेला जाण्या अगोदर उमेदवारांना प्रवेश पत्राची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे. आणि परीक्षेला जात असताना ती प्रिंट आऊट सोबत नेणे देखील त्या पेक्षा अधिक महत्वाचे आहे.

हे पण वाचा: मुंबई महानगरपालिका मध्ये भरती सुरू, लवकर अर्ज करा

स्टाफ सिलेक्शन भरती 2023 निकाल (Result)

स्टाफ सिलेक्शन भरती ही संगणक आधारित परीक्षा आहे, त्यामुळे स्टाफ सिलेक्शन चा निकाल हा ऑनलाइन लागतो. अर्जदार स्टाफ सिलेक्शन चा निकाल हा अधिकृत वेबसाईट पाहू शकतो. एकदा निकाल आल्यानंतर उमेदवार पात्र झाला असल्यास, त्याला SSC द्वारे कागदपत्रे तपासणी Document verification साठी बोलवले जाते. त्यानंतर उमेदवाराची SSC स्टाफ सिलेक्शन साठी जॉब लागतो.

स्टाफ सिलेक्शन भरती 2023 Phase 11 important links

Apply Onlineयेथे क्लिक करा
Notification PDFडाऊनलोड करा
फ्री जॉब Alertग्रुप जॉईन व्हा

SSC Recruitment Phase 11 बद्दल विचारले जाणारे प्रश्न

स्टाफ सिलेक्शन भरती 2023 साठी एकूण किती जागा रिक्त आहेत?

5,369 जागा रिक्त

स्टाफ सिलेक्शन भरती 2023 साठी अर्जाची शेवटची तारीख किती आहे?

27 मार्च, 2023

स्टाफ सिलेक्शन भरती 2023 अर्ज शुल्क फी किती आहे?

General / OBC: ₹100/- [SC/ ST / PWD /ExSM / महिला: फी नाही]

मित्रांनो SSC Selection Post Phase 11 भरती 2023 बद्दल आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला comment करून नक्की सांगा. आणि अशाच जॉब अपडेट साठी आमच्या Agrobharti वेबसाईट ला भेट देत रहा.

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *