तारापूर अणुउर्जा प्रकल्प भरती 2023 (Tarapur NPCIL Bharti 2023)

मित्रांना शेअर करा:

NPCIL तारापूर भर्ती 2023, तारापूर अणुउर्जा प्रकल्प भरती 2023, Tarapur NPCIL Bharti 2023, npcil recruitment 2023, tarapur nuclear power plant vacancy, tarapur nuclear power plant recruitment 2021, tarapur nuclear power plant recruitment, tarapur nuclear power plant job vacancy, npcil recruitment 2023

Tarapur NPCIL Bharti 2023: मित्रांनो न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन तारापूर येथे NPCILभरती 2023 सुरू झालेली आहे, त्यासाठी एकूण 193 जागांसाठी अर्ज घेतले जाणार आहेत, पात्र उमेदवार या जॉब साठी अर्ज करू शकतात. आपण या आर्टिकल मध्ये Tarapur NPCIL Bharti 2023 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. अर्जाची शेवटची तारीख ही 28 फेब्रुवारी 2023 आहे त्यामुळे अर्जदार उमेदवारांनी लवकरात लवकर Tarapur NPCIL Bharti 2023 साठी आपला अर्ज भरावा.

Tarapur NPCIL Bharti 2023
NPCIL तारापूर भर्ती 2023

Tarapur NPCIL Bharti 2023 संपूर्ण माहिती

भरतीचे नाव Tarapur NPCIL Bharti 2023
पदसंख्या193 रिक्त जागा
पदाचे नाव स्टायपेंडरी ट्रेनी, टेक्निशियन व प्लांट ऑपरेटर.
परीक्षा शुल्कमोफत (अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही)
पगार₹35,400 मासिक पगार
नोकरी चे ठिकाणतारापूर, महाराष्ट्र
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी आणि मुलाखत
अर्जाची शेवटची तारीख28 फेब्रुवारी, 2023
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातPDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Tarapur NPCIL Bharti 2023 साठी आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया पात्रता व निवड प्रक्रिया आपण समजून घेऊया, तारापूर अणुउर्जा प्रकल्पात सात वेगवेगळ्या पदांसाठी भरती होणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी पात्रता निकष वेगवेगळे आहेत, प्रत्येक पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी ठरवली आहे. याचा तपशील खालील प्रमाणे.

Tarapur NPCIL Bharti 2023 साठी पात्रता निकष

वयाची अट: 28 फेब्रुवारी, 2023 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे, (SC / ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

पदशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
पद क्र.112 वी उत्तीर्ण +नर्सिंग & मिडवाईफरी डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)
किंवा नर्सिंग प्रमाणपत्र +03 वर्षे अनुभव.
18 ते 30 वर्षे
पद क्र.250% गुणांसह B.Sc + 60% गुणांसह DMLT किंवा 60% गुणांसह B.Sc (MLT)18 ते 30 वर्षे
पद क्र.3(i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm (iii) 03 महिने ट्रेनिंग18 ते 25 वर्षे
पद क्र.4(i) 50% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) डेंटल टेक्निशियन डिप्लोमा18 ते 24 वर्षे
पद क्र.5(i) 50% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) मेडिकल रेडिओग्राफी डिप्लोमा / एक्स-रे (iii) 02 वर्षे अनुभव18 ते 24 वर्षे
पद क्र.650% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण18 ते 24 वर्षे
पद क्र.7(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर / टर्नर / इलेक्ट्रिशियन / वेल्डर / रेफ. & AC
मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / वायरमन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन
टेक सिस्टम मेंटेनेंस / कारपेंटर / प्लंबर/मेसन)
18 ते 25 वर्षे

Tarapur NPCIL Bharti 2023 अभ्यासक्रम

Tarapur NPCIL Bharti 2023 चा अभ्यासक्रम परीक्षेच्या पद्धतीनुसार खाली दिलेला आहे. Tarapur NPCIL Bharti 2023 च्या अभ्यासक्रमासाठी तुम्हाला सेक्शन A आणि सेक्शन B द्यावा लागेल. एकूण गुण आणि एकूण वेळेनुसार अभ्यासक्रम खाली दिलेला आहे आणि नकारात्मक मार्किंग (negative marking) देखील लागू होईल. त्यामुळे ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते अर्जाचा अभ्यासक्रम पाहून अर्ज करू शकतात.

  • एकूण गुण – 200 (प्रत्येक एका प्रश्नाला 1 गुण)
  • एकूण प्रश्न – 200
  • एकूण वेळ – 180 मिनिटे

विभाग अ : तांत्रिक – 100 प्रश्न

विभाग ब : नॉन टेक्निकल – 100 प्रश्न (इंग्रजी, सामान्य ज्ञान, परिमाणात्मक योग्यता)

Tarapur NPCIL Bharti 2023 अर्ज प्रक्रिया

जर तुम्हाला NPCIL तारापूर भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला दिलेल्या प्रक्रियेचे पालन करावे लागेल. दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण केल्यानंतर तुम्ही NPCIL तारापूर भरतीसाठी सहजपणे अर्ज करू शकता. NPCIL तारापूर भर्ती 2023 प्रक्रिया खाली चरण-दर-चरण दिलेली आहे जेणेकरून तुम्ही तिचे अनुसरण करू शकता.

  1. सर्व प्रथम NPCIL रिक्त पद अधिसूचना 2023 मधून पात्रता तपासा.
  2. त्यानंतर खाली दिलेल्या Apply Online लिंकवर क्लिक करा किंवा वेबसाइटला भेट द्या.
  3. तेथे दाखवलेला अर्ज योग्य प्रकारे भरून घ्या.
  4. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर फॉर्म च्या खाली दिलेल्या Submit या बटनावर क्लिक करा.
  6. शेवटी अर्जाचा फॉर्म प्रिंट करा.

आता तुमचा फॉर्म Tarapur NPCIL Bharti 2023 साठी submit झाला आहे, वरच्या स्टेप्स वापरून अगदी सोप्या रीतीने तुम्ही तुमच्या फोन वर सुद्धा हा फॉर्म भरू शकता. कोणत्याही online केंद्रावर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जायची गरज नाही! शून्य पैशात घर बसल्या तुम्ही, आमचे हे आर्टिकल वाचून आणि स्टेप्स follow करून Tarapur NPCIL Bharti 2023 साठी अर्ज दाखल करू शकता.

माहिती आवडली असेल तर Please हि माहिती तुमच्या मित्रांना देखील share करा, आणि अशाच Job updates साठी आमच्या Agrobharti वेबसाईटला भेट देत रहा.

Tarapur NPCIL Bharti 2023 FAQ’s

Q : NPCIL तारापूर भर्ती 2023 साठी अर्ज कसा करावा?

Ans : तुम्ही अधिकृत वेबसाइट npcil.nic.in द्वारे Tarapur NPCIL Bharti 2023 साठी अर्ज करू शकता, अर्ज प्रक्रिया येथे जाणून घ्या.

Q : NPCIL तारापूर भर्ती 2023 साठी शेवटची तारीख काय आहे?

Ans : 28 फेब्रुवारी, 2023

Q : Tarapur NPCIL Bharti 2023 साठी किती जागा (Vacancy) आहे?

Ans : 193 जागा

हे पण वाचा:


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *