आता Twiter च्या निळ्या चिमणीचं काय होणार? Elon musk यांनी ट्विटर ला कुत्र्याचा लोगो दिला! | Twiter New Logo Doge

मित्रांना शेअर करा:

twiter-new-logo-doge

Twiter New Logo Doge: मित्रांनो ट्विटर बद्दल एक महत्त्वाचे अपडेट आली आहे ट्विटरचे सर्वेसर्वा इलोन मस्क यांनी लोगो संबंधी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता जुना ट्विटर चा लोगो हटवण्यात येणार आहे. त्या जागी कुत्र्याचे फोटो लावण्यात येणार आहे. म्हणजेच आता ट्विटर चा अधिकृत लोगो कुत्र्याचे फोटो असणार आहे.

New Logo of Twitter (संपूर्ण माहिती)

जेव्हापासून elon musk यांनी ट्विटरचे अधीग्रहण केले आहे, तेव्हापासून ट्विटर संबंधी मोठे मोठे निर्णय elon musk यांच्या द्वारे घेण्यात आलेले आहेत. (Twiter New Logo Doge)

या सर्व निर्णयापैकी आता आज घेतलेला लोगो संबंधित निर्णय हा सर्वात महत्त्वाचा आहे कारण जगभर ट्विटरला अनेक वर्षापासून निळ्या चिमणीच्या लोगो द्वारे ओळखले जात होते. परंतु आता आलेला अचानक बदल यामुळे ट्विटर पूर्ण बदलला आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल elon musk यांनी ट्विटर चालू का बदलला आणि त्या जागी कुत्र्याचा फोटो लोगो स्वरूपात का निवडला? {Twiter New Logo Doge}

हे पण वाचा: एप्रिल महिन्यात बँका 15 दिवस बंद राहणार! जाणून घ्या तारीख आणि वार

Elon mask यांनी ट्विटर चा लोगो का बदलला?

प्रथम सांगायचं झालं तर, कुत्र्याचा फोटो लोगो स्वरूपात का निवडला त्यामागे कारण आहे ते म्हणजे dogecoin. यापूर्वी आपण ट्विटर वर dogecoin संबंधी elon musk यांच्या बऱ्याचशा मजेशीर ट्विट पहिल्या आहेत, काही ट्विट तर viral पण झाल्या होत्या. (Twiter New Logo Doge)

हे पण वाचा: IPL फ्री मध्ये पाहता येणार! जाणून घ्या सर्व माहिती

Twiter चा जुना लोगो बदलून, त्याजागी कुत्र्याचा लोगो का दिला?

यामागे एक अंदाज वर्तवला जातो तो म्हणजे dogecoin चा लोगो ट्विटरला दिल्यामुळे dogecoin मध्ये उसळी येऊ शकते. म्हणजेच dogecoin ची price मोठ्या प्रमाणात वाढू शकते, या dogecoin मध्ये elon musk यांची मोठी गुंतवणूक आहे असे म्हंटले जाते. म्हणजेच या दोन्ही गोष्टींचे Connection नक्कीच जुळून येत. [Twiter New Logo Doge]


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *