Union Budget 2023 मध्ये या वस्तू स्वस्त! बजट चा फायदा कोणाला, अर्थसंकल्पाची अधिकृत PDF download करा.

मित्रांना शेअर करा:

Union Budget 2023: अर्थसंकल्पात या वस्तू वर लावले जास्त कर आणि या वस्तू वर केले कमी कर, अर्थसंकल्प फायद्याचा की मध्यम वर्गाचा अपेक्षाभंग, Download PDF Original Union Budget 2023 PDF

Union Budget 2023 information in Marathi
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यम वर्गाला दिले गोड गिफ्ट

Union Budget 2023 information in Marathi (अर्थसंकल्प 2023-24 माहिती)

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल विधानसभेत आर्थिक वर्ष 2023-24 करीता बजट सादर केले, या बजेट मधे बरेच निर्णय घेण्यात आले. विविध विभागां साठी निधीची तरतूद करण्यात आली, मध्यम वर्गासाठी पण या बजट मध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या.

शेतकरी आणि तरुणांसाठी ‘Union Budget 2023’ अर्थसंकल्पात विकासात्मक निर्णय घेण्यात आले, कृषी क्षेत्राला नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसित करण्यासाठी मोठ्या निधीची तरतूद केली. त्याचबरोबर देशातील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार अशी ग्वाही देखील दिली.

GST आणि करप्रणाली मध्ये मोठे बदल केले, सोबतच ₹7,00,000 वार्षिक उत्पन्न करमुक्त केले. यामुळे नक्कीच मध्यमवर्गा साठी यंदाचा अर्थसंकल्प अपेक्षाभंग रूपाने नाही तर अपेक्षेच्या पलीकडे फायद्याचा ठरला आहे.

Union Budget 2023 Original PDF Download

तुम्हाला जर बजट वाचायचे असेल, तर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि, अर्थसंकल्पाची अधिकृत PDF download करा. 👇👇👇

click here

बजट PDF Download येथे क्लिक करा

Union Budget 2023 कॉमन मॅन ला काय मिळालं?

Union Budget 2023 सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही महत्वाच्या बाबी स्पष्ट केल्या ज्या वस्तू वरील कर आकारणी बद्दलच्या होत्या, करप्रणाली मध्ये मोठे बदल केल्याने एक प्रकारे सामान्य मध्यम वर्गीय माणसाला मोठा दिलासा मिळाला आहे.

काही वस्तू वर टॅक्स खूप कमी करण्यात आला आहे, आपण त्या वस्तू कोणत्या ते जाणून घेऊया. या मध्ये शेतीशी निगडित वस्तूंचा मोठा समावेश आहे, सविस्तर माहिती साठी तुम्ही Union Budget 2023 Original PDF Download करून स्वतः देखील पाहू शकता.

सर्वात जास्त प्रभाव हा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर पडलेला दिसून येतोय, Union Budget 2023 मध्ये सांगितल्या प्रमाणे भारतीय बनावटीचे आणि भारतात Manufactur झालेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर कर कमी करण्यात आला आहे, त्यामुळे सामान्य भारतीय नागरिकांचे महागडे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

अर्थसंकल्प Union Budget 2023 मधील नव्या धोरणामुळे कोणत्या वस्तू स्वस्त होणार.

मोबाईल फोनमोबाईल कॅमेरा लेन्स
लिथीयम आयर्न बॅटरीटिव्ही चे सुटे भाग
LED टिव्हीइलेक्ट्रिक कार
बायोगॅस संबंधी उपकरणेपरदेशातून आयात होणारी खेळणी
हिऱ्याचे दागिनेसायकल
कपडे

अर्थसंकल्प Union Budget 2023 मधील नव्या धोरणामुळे कोणत्या वस्तू महाग होणार.

सोने चांदीची परदेशातून आयात केलेली भांडीपरदेशातून आयात केलेले सोने आणि चांदीचे दागिने
प्लॅटिनमचे दागिनेहिरे
सिगरेटछत्री
पाश्चात्य स्वयंपाक घर चिमणीएक्स रे मशीन

FAQ

Q : आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सोने चांदी दर वाढतील का?

Ans : हो! सोने चांदी च्या वस्तूंवर शासनाने जास्त कर आकारणी केली आहे.

Q : कोणत्या वस्तू सर्वात जास्त स्वस्त होणार आहेत?

Ans : इलेक्ट्रॉनिक वस्तू

Q : कोणत्या वस्तू सर्वात महाग होणार आहेत?

Ans : सोने-चांदी चे दागिने

हे पण वाचा :


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *