Viral Video : इस्रायलच्या ज्यू व्यक्तीनं गायलं शिवरायांवर मराठी गीत, “अशीच आमुची, आई असती.. “

मित्रांना शेअर करा:

Viral video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ सतत येत असतात, त्यातले काही मजेशीर तर काही थरारक असतात. असाच एक चकित करणारा आणि प्रामुख्याने मराठी माणसाला भुरळ पडणारा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच viral होताना दिसतोय. इस्त्रायल च्या एका ज्यू माणसाचा मराठी गाणे म्हणतानाचा हा व्हिडिओ आता चांगलाच गाजत आहे.

viral video of Israel man who sang a marathi song of chatrapati Shivaji Maharaj

(viral video of Israel man who sang a marathi song of chatrapati Shivaji Maharaj)

Viral Video पाहण्यासाठी आर्टिकल च्या शेवटी जा, तेथून तुम्ही पूर्ण original व्हिडिओ पाहू शकता. 👇

इस्राइल च्या ज्यू व्यक्तीने गायल शिवरायांच मराठी गाणं! (Israel man who sang a marathi song of chatrapati Shivaji Maharaj) Viral Video

viral मध्ये हा ज्यू व्यक्ती केवळ साधे मराठी गाणे नाही तर, छत्रपती शिवरायांचे जुने गाणे गाताना दिसतोय. ही खरच मराठी माणसा साठी अभिमानाची बाब आहे.एका दुसऱ्या देशात आपल्या लाडक्या राजाचं नव्हे तर आपले दैवत असणाऱ्या छत्रपतींचे गाण कुणी म्हणत असेल, तर खरंच तुमच्या डोळ्यातून आनंद अश्रू निघल्या शिवाय राहणार नाहीत.

नक्की काय आहे त्या viral व्हिडिओत?

सदरील व्हिडिओ मध्ये एक ज्यू व्यक्ती गाणे गाताना आढळतोय! त्याने सादर केलेले गाणे “अशीच अमुची आई असती, वदने छत्रपती…” हे छत्रपती शिवाजी महाराजांवरील जुन्या काळात बनलेल गाणे आहे. हा व्यक्ती धर्माने ज्यू असला तरी याला महराजां बद्दल येवढं प्रेम कस असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. एवढ्या छान प्रकारे हा ज्यू व्यक्ती शिवरायांचं गाणं कसं गाऊ शकतोय असं देखील तुम्हाला वाटतं असेल, इस्राइल चा व्यक्ती मराठी गाणे एवढे छान कसा म्हणू शकतोय अजब वाटत असेल तुम्हाला. व्हिडिओ पहिल्या नंतर कोणीही स्तब्द होऊन जाईल.

कोण आहे हा व्यक्ती?

Viral व्हिडिओत दिसणारा व्यक्ती हा भारतातून 50 वर्षांपूर्वी इस्राइल मध्ये स्थाईक झालेला आहे, परंतु आजही त्याला छत्रपतींचा लळा आहे. त्याने देश सोडला पण शिवरायांच्या प्रतीच प्रेम सोडू शकला नाही, त्याने ते कायम स्वतः जवळ हृदयाशी कवटाळून ठेवल, व्हिडिओ जर लक्षपूर्वक पहिला तर तुम्हाला हा व्यक्ती गायनात किती बुडून गेला आहे, हे दिसेल यालाच तर खर प्रेम म्हणतात.

“अशीच अमुची आई असती.. वदले छत्रपती” व्हिडिओ मधील गाणे viral

viral video मध्ये त्या व्यक्तीने गायलेले गाणे “अशीच अमुची आई असती..” देखील इंटरनेट वर आता प्रचंड प्रमाणात viral होतय. या गाण्यावर आणि viral व्हिडिओ वर नेटकरी आप आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही नेटकरी त्याच्या शिवरायां बद्दल च्या प्रेमाचे कौतुक करत आहेत, आहेत आणि व्हिडिओ अनेकांना share देखील करताना दिसताहेत.

“अशीच अमुची आई असती…वदले छत्रपती” Viral Video येथे पहा 👇👇👇

सकाळ न्यूज वरून हा व्हिडिओ घेण्यात आला आहे. Full Credit Goes to SakalMedia

‘अशीच अमुची आई असती…वदले छत्रपती’ गाणे मराठी lyrics

“अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती
आम्हीही सुंदर झालो असतो” वदले छत्रपती !

शिवरायाच्या दरबारी त्या, युवती मोहक ती
सुभेदाराची सून लाडकी भयकंपित होती
शब्द ऐकता चकित झाली हरिणीसम ती रती !

वसंतातले यौवन होते नयनी मादकता
रम्य अलौकिक मनमोहक ते त चाला
सौंदर्याची प्रतिमा परि ती प्रभु माता!

अलंकार ते यी षणे देऊन मानाने
परत सासरी तिज शिवभूपालाने
रायगडाच्या पाषाणांतून शब्द अजून येती !

‘अशीच अमुची आई असती…वदले छत्रपती’ गाणे English lyrics

“Similarly if my mother used to be beautiful like you, We would have been beautiful too” said Chhatrapati!

She is the courtier of Shiva Raya, the charming maiden Subhedar’s daughter-in-law was terrified Harinisama Rati was surprised to hear the words!

Springtime youth was nayani drunkenness A gorgeously ethereal luscious to tender multiplicity The image of the beauty Pari Te Prabhu Mata Maniti!

Honor by giving ornaments and clothes Shivbhupala sent her mother-in-law back The word still comes from the stones of Raigad!

FAQ

Q : अशीच अमुची आई असती..Viral Video कोणत्या देशातील आहे?

Ans : इस्राइल

Q : अशीच अमुची आई असती..Viral Video मधील व्यक्ती एवढ्या छान प्रकारे मराठी गाणे कसे म्हणतोय?

Ans : viral video मधील व्यक्ती हा, 50 वर्षांपूर्वी भारतातून इस्राइल ला राहायला गेला होता, भारतात असताना त्याला मराठी आणि शिवरायांशी प्रेम झाले होते. ते प्रेम त्याने इतक्या वर्षांपासून त्याच्या हृदयाच्या जवळ ठेवले होते, म्हणूनच तो व्यक्ती एवढ्या चांगल्या प्रकारे मराठी गाणे गातोय.

Q :अशीच अमुची आई असती.. Viral Video मधील व्यक्तीचं नाव काय आहे?

Ans : त्याच्या नावाबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही, मिळाल्यास आम्ही नक्की अपडेट करू.

Q : अशीच अमुची आई असती..viral video मधील व्यक्ती कोण आहे?

Ans : viral video मध्ये अशीच अमुची आई असती… गाणे गाणारा व्यक्ती हा ज्यू धर्मीय असून तो इस्राइल या देशातील रहिवासी आहे.


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *