Agrowon Mahila Shakti Scheme: ॲग्रोवन देणार महिलांना फ्री स्कुटी, जाणून घ्या काय आहे हि योजना?

ॲग्रोवन ने जाहीर केलेल्या योजनेचे नाव महिला शक्ती सन्मान योजना असे आहे.

महिला शक्ती सन्मान  योजना 2023 शेतकरी महिलांच्या सन्मानार्थ सुरु करण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकरी महिलांना Agrowon 55 लाख रुपयांची वेगवेगळी बक्षिसे देणार आहे.

या योजनेसाठी बंपर पारितोषिक इलेक्ट्रिक स्कुटी आहे, आणि अजूनही 3 हजार हून अधिक पारितोषिके देण्यात येणार आहेत.