GDS Result 2023: पोस्टाचा निकाल लागला, 1st मेरीट लिस्ट येथून download करा! Step by Step guide
काल रात्री GDS Result 2023 चा निकाल लागला, त्यासंबंधी वेबसाईट वर 1st मेरीट लिस्ट आली आहे.
भारतातील सर्व सर्कलचा GDS Result 2023 लागला आहे,
महाराष्ट्र सर्कल साठी पण निकाल लागला आहे, division wise मेरीट लिस्ट उपलब्ध झाली आहे.
मेरीट लिस्ट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम indiapostgdsonline.gov.in या वेबसाईट वर जा.
1
त्यानंतर वेबसाईट वर डाव्या बाजूला तुम्हाला
Shortliste candidates या नव्या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
2
तेथे तुम्हाला सर्व राज्यांचे नाव दिसतील त्यातील तुमच राज्य निवडायच आहे, आणि क्लिक करायचं आहे.
3
क्लिक केल्यानंतर एक नवीन tab उघडेल, त्यात तुम्हाला
GDS Result 2023 ची PDF मिळेल.
4
तुम्ही ती PDF तुमच्या मोबाईल वर download पण करू शकता, आणि निकालात नाव पण पाहू शकता.
5
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
Learn more