Tooltip

जगाच्या इतिहासात प्रथमच जनता सादर करणार अर्थसंकल्प!

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24

Agrobharti.com

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'तुमच्या संकल्पनेतील महाबजेट-2023' हा उपक्रम  राबवला आहे.

या उपक्रमा अंतर्गत  नागरिक आपल्याअभिनव संकल्पना अर्थमंत्र्यान पर्यंत थेट पोहचवू शकणार आहेत.

अर्थसंकल्प २०२3-२४ मध्ये कोणते विकास कामे करावेत, कोणत्या नव्या योजना राबवाव्या यासाठी देवेंद्र फडणवीस या उपक्रमाद्वारे जनतेची बाजू समजून घेणार आहेत.

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुमच्या कल्पना सांगण्यासाठी, शासनाने एक डिजिटल पोर्टल बनवले आहे, या पोर्टल मधून तुम्ही अगदी सहजतेने फॉर्म भरून  आपले मत लेखी मांडू शकता.