पी एम किसान योजना १३ व्या हप्त्याचे स्टेट्स कसे चेक करावे? जाणून घ्या..
पी एम किसान योजना १३ व्या हप्त्याचे स्टेट्स कसे चेक करावे? जाणून घ्या..
सर्व प्रथम तुम्हाला पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
वेबसाईट वर आल्यानंतर
Beneficiary Status
या ऑप्शन वर क्लिक करा.
मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर रिकाम्या जागी टाका, captcha fill करून सबमिट करा.
त्या नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर otp येईल, तो टाकल्या नंतर नवीन tab उघडेल.
तेथे तुम्हाला पीएम किसान योजना १३ वा हप्ता आला कि नाही याचे स्टेट्स पाहायला मिळेल.
अशीच नवनवीन माहिती मराठी मधून मिळवण्यासाठी जॉईन व्हा फ्री Whatsapp ग्रुप मध्ये.
Click करा
Onion