Viral Video : इस्रायलच्या ज्यू व्यक्तीनं गायलं शिवरायांवर मराठी गीत, “अशीच आमुची, आई असती..'
viral Video मध्ये ज्यू व्यक्ती केवळ साधे मराठी गाणे नाही तर, छत्रपती शिवरायांचे जुने आणि गोड असे गाणे गाताना दिसतोय.
व्हिडियोतील त्या गाण्याचे नाव आहे, "अशीच अमुची आई असती..." हे viral गाणे शिवरायांच्या प्रसिद्ध अश्या प्रसंगावर लिहिले आहे.तो प्रसंग म्हणजे शिवराय आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेची भेट
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग खूप अद्वितीय आहे, लावण्यवती आणि यौवना असलेल्या या स्त्री कडे पाहून महाराजांच्या तोंडून पहिले शब्द निघाले..
"अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती
आम्हीही सुंदर झालो असतो" वदले छत्रपती !
"अशीच अमुची आई असती.." viral video पाहण्यासाठी क्लिक करा.